• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आज या राशीतील लोकांची होणार रखडलेली कामे

दैनिक राशीभविष्य दि २ मे २०२२ सोमवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 2, 2022
in राशिभविष्य
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter
मेष : तुमची राशी मेष असेल तर तुमच्यासाठी सर्वात योग्य जोडीदार तूळ राशीची व्यक्ती असेल. याशिवाय सिंह किंवा धनु राशी देखील असू शकतो. कामाच्या ठिकाणी देखील दिवस उत्तम आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. जास्त काळजी करू नका. वेळेनुसार सगळ काही ठिक होणार आहे. त्यामुळे तुमची मेहनत सुरू ठेवा. मेहनतीचं फळ नक्कीचं चांगलं असेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ : सोमवारी तुम्हाला सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ मिळू शकतात. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला खूप फायदे देऊ शकते. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मिथुन : तुमचा सोमवारचा संपूर्ण दिवस उत्साहात जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तसंच तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. तुमचा दिवस चांगला जाईल. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या.  स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल.

कर्क  : सोमवारचा दिवस तुमचा आनंदाने सुरू होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीत चांगले पैसे मिळतील. त्याचप्रमाणे प्रमोशन होण्याचीही चिन्हं आहेत. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

सिंह  : हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान नाही. भावंडांशी झालेल्या वादामुळे कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. प्रेमसंबंध तसेच राहतील. जर तुम्ही  मेहनतीने वरिष्ठांना संतुष्ट करू शकत असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

कन्या: सोमवारी तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. कोणत्याही गोष्टीला न घाबरता, सर्व अडचणींवर मात करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा.

तूळ : कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेलं असण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला दिवस जाईल. कामाच्या ठिकाणी अलर्ट राहा. चांगली गोष्ट कानावर येवू शकते.

वृश्चिक : तुम्ही उत्साहाने भरलेले दिसणार आहात. नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, त्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील.

धनू  : सोमवारी तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. याव्यतिरिक्त, उत्पन्नात वाढ शक्य आहे.  तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान वाढेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आरोग्याकडे लक्ष द्या.

मकर  : व्यावसायिक संबंध आणि व्यवसायाच्या संदर्भात व्यवहार करण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. कामाशी संबंधित  सहकार्य येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान असाल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group