• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आम आदमी पार्टीचे महापौर महाजन यांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2022
in जळगाव, सामाजिक
0
आम आदमी पार्टीचे महापौर महाजन यांना निवेदन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
दि. २४ रोजी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानं करून जळगाव मनापाचा नाकर्तेपणाचा निषेध केला होता. सदर आंदोलन महाराष्ट्रभर प्रसारित झाले मात्र जळगाव मनपाला काहीही फरक पडलेला नाही.निर्लज्ज पणाचा कळस असे सदर घटनेला म्हणता येईल कारण अजूनही आहे त्या स्थितीत वेस्ट मटेरियल पडलेले आहे .
आज दि.२७ रोजी जळगाव शहराचे महापौर जयश्रीताई महाजन यांना समक्ष भेटून पुन्हा निवेदन देण्यात आले. संपूर्ण वृत्त महापौरांना सांगितले गेले तसेच जर 2 दिवसात तक्रारीच निराकारण न केल्यास पुन्हा निर्णायक आंदोलन करू असे आप महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर व मीडिया प्रमुख योगेश भोई यांनी इशारा दिला. गेल्या तीन महिन्या पासून जळगाव आम आदमी पार्टी रस्त्या संदर्भात अस्वछेते विषयी तसे गटारी संदर्भात अनेक वेळा निवेदन दिले व तक्रारी केल्या पण अधिकारी फिरवाफिरवी सतत करत आहे. सिविल हॉस्पिटल जवळील पांडे डेअरी चौकातील काम अतिशय मन्द गतीने चालू आहे या बाबत लेखी निवेदन तसेच जळगावातील कॉलनी. नगरातील. आजारी रस्ते कमीत कमी चालण्या लायक बनवा सदंभात देखील निवेदन दिले आहे मात्र जळगाव मनापाची कामाची बदली रिकामीच आहे. आम्ही वारंवार तक्रारी देऊन सुद्धा काम होत नाही तर सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारीच काय होत असेल. यावेळी जळगाव करांना निवेदित करित आहोत की आपल्याही असायचं तक्रारी असतील तर आप कार्यालयाल संपर्क करण्याचे आव्हान आप महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर. व मीडिया प्रमुख योगेश भोई यांनी दिले. यावेळी उपास्थित, दुर्गेश निंबाळकर. हेमराज सोनावणे, भूषण कपडणीस, आदी उपस्थित होते

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group