• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० मार्च २०२६ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे साहेब रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान संघटना बांधणीला मोठा वेग आला आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणून धानोरा ता.चोपडा गावात मनसेच्या वतीने भव्य सदस्य नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

​यावेळी गजानन राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “राज साहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेची ही सदस्य नोंदणी मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात मनसेचे संघटन अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे.”

​या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी कायदेशीर आणि संघटनात्मक बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच रावेर लोकसभा मनविसे (विद्यार्थी सेना) जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांनी युवकांच्या सहभागावर जोर दिला.

​प्रमुख उपस्थिती: या कार्यक्रमाला जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, किरण तळेले, कल्पेश खैरनार, मनसे ग्रामपंचायत सदस्य लीला विशाल महाजन, विशाल महाजन,विष्णू कोळी,चैतन्य महाजन,महेंद्र पाटील आणि गावातील असंख्य तरुण व कार्यकर्ते उपस्थित होते.

​धानोरा येथील ग्रामस्थांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने मनसेमध्ये प्रवेश करून नोंदणी मोहिमेला प्रतिसाद दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही सक्रियता चोपडा विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग; नागरिकांच्या मध्यस्थीने सुटका!

November 16, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन बंद घरांना फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद!

November 16, 2026
जळगाव पोलिसांचा रात्रीच्या वेळी दणका : ४९ मद्यपी चालकांसह ५२६ वाहनधारकांवर कारवाई!
क्राईम

जळगाव पोलिसांचा रात्रीच्या वेळी दणका : ४९ मद्यपी चालकांसह ५२६ वाहनधारकांवर कारवाई!

November 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

लाच घेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी !

November 16, 2026
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा जागर; जळगावात २८७ रुग्णांची तपासणी!
जळगाव

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा जागर; जळगावात २८७ रुग्णांची तपासणी!

November 15, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चिमुकल्यांचा आनंदोत्सव; खेळणी, खाऊ अन् उबदार कपड्यांची भेट!
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चिमुकल्यांचा आनंदोत्सव; खेळणी, खाऊ अन् उबदार कपड्यांची भेट!

November 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग; नागरिकांच्या मध्यस्थीने सुटका!

November 16, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन बंद घरांना फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद!

November 16, 2026
जळगाव पोलिसांचा रात्रीच्या वेळी दणका : ४९ मद्यपी चालकांसह ५२६ वाहनधारकांवर कारवाई!

जळगाव पोलिसांचा रात्रीच्या वेळी दणका : ४९ मद्यपी चालकांसह ५२६ वाहनधारकांवर कारवाई!

November 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

लाच घेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी !

November 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group