एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील कढोली येथे घरातील सर्वजण शेतात गेले असताना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरात दीपक प्रकाश कोळी वय 32 वर्ष या इसमाने अँगलला गळ फास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना 26 जुलै 2022 रोजी दुपारी उघडकीस आली आजारपणास कंटाळून दीपक कोळी याणे आत्महत्या केली असावी असा पोलिसांच्या कयास आहे.
याबाबत कैलास कोळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अनिल पाटील. काशिनाथ पाटील. दत्तात्रय पाटील हे पुढील तपास करीत आहेत
