• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

ठरलं नव्या सरकारचा रविवारी शपथविधी

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2022
in राज्य
0
ठरलं नव्या सरकारचा रविवारी शपथविधी
Share on FacebookShare on Twitter
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेला राजकीय भूंकप आता थंडावला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार सोबत गुवाहाटी येथील हॉटेल मध्ये आहेत तर आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. दरम्यान, नव्या सरकारचा रविवारी शपथविधी होणार असल्याची माहिती हाती आली आहे. शपथविधीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे.
शिवसेनेचे एकामागून एक आमदार एकनाथ शिंदेच्या गोटात जात असताना काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दरम्यान सरकार कोसळण्याची वेळ आल्यास मध्यवधी निवडणुका नको असा सूर काँग्रेस आमदारांकडून पुढे येत आहे. निवडणुका नको वेळ आल्यास विरोधी बाकांवर बसू, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी कमलनाथांकडे केली आहे. विधानसभा बरखास्त करु नका, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे.

Related Posts

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026
सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू
क्राईम

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू

February 22, 2026
जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार
क्राईम

जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार

February 22, 2026
सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !
क्राईम

सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

आजचा दिवस प्रेमींसाठी चांगला असेल. नवविवाहित जोडप्यांमध्ये गोड बोलणे होईल, ज्यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा येईल. दिवस छान जाईल.

February 26, 2026
उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

February 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group