जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत अन्नदान करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तर सकाळी ९ वा. धम्म रॅली, ९.३० वा. परित्रान पठण, ११ वाजेनंतर अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उमेश निंबाळकर , विनोद निकम, सागर बंगर, विनोद लोखंडे, प्रकाश जाधव ,किरण हिवाळे,सागर सुरडकर,आकाश सोनवणे,चंद्रकांत नंनवरे,मयुर भालेराव,कडू हिवाळे,प्रितेश मसाने,प्रेम भालेराव,भीमराव सोनवणे,मयुर सोनवणे,राजू कांबळे, नरेश बागडे यांच्यासह सर्व सोनी नगरातील समाजबांधव उपस्थित होते.




















