• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वरणगावात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 21, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
वरणगावात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१  फेब्रुवारी २०२६ 

वरणगाव येथील भोईवाडा परिसरात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य महाआरती उत्साहात पार पडली. देशभक्तीपर घोषणांनी आणि ‘शिवगर्जना’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

महाआरतीपूर्वी शिवप्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या आरास, दीपप्रज्वलन आणि ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. उपस्थितांनी एकमुखाने “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा देत शिवचरित्राच्या स्मृतींना उजाळा दिला.

या उपक्रमात पै. श्रीराम भोई, अजय भोई, भूषण सोनवणे, विशाल भोई, महेश सोनवणे, सोमनाथ भोई, रक्षक भोई, संदीप भोई आणि सागर मराठे, मनोज धनगर आदी कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्यरीत्या पार पाडले. कार्यक्रमाला भोईवाडा परिसरातील नागरिक, युवक आणि ज्येष्ठांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सामाजिक एकोपा आणि राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. महाआरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group