• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुण शेतमजुराची गळफास घेवुन आत्महत्या

पोलीसात गुन्ह्याची नोंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Share on FacebookShare on Twitter

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील डोंगर कठोरा शिवारात शेतात एका तरूण शेतमजुराने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे .

या संदर्भात मिळlलेली माहीती अशी की प्रदीप विजय भंगाळे वय 37 राहणार सांगवी बु॥ तालुका यावल हा डोंगर कठोरा क्षेत्रातील धुळे शिवारातील चेतन प्रकाश पाटील यांच्या शेतात राहुन शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उर्दरर्निर्वाह करणाऱ्या तरूणाने आज दि.28जुलै गुरूवार रोजी सकाळी 7वाजेच्या सुमारास त्याचे सोबत कामास असलेले वडील विजय भंगाळे हे त्यास भेटुन घराकडे निघाले असता त्यांने शेतातील पत्र्याच्या शेड खोलीत छताच्या लोखंडी पाईपास रूमाल बांधुन गळफास घेत आत्महत्या केली.त्याच्या सोबत कामास त्याचे वडील व मजुर कामास होते त्याच्या निर्दशनात ही बाब आल्याने त्यांने तात्काळ सदरच्या घटनेची माहिती मयत तरुणाच्या वडिलांना मोबाइलवरुन दिल्यावर सदरची माहीती कळताच मयताचे वडीलांनी अर्ध्या रस्त्यातुन परत शेताकडे धाव घेतली .

घटनास्थळावरून गळफास घेतलेल्या प्रदीप विजय भंगाळे याचे मृतदेह खाली उतरवुन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.या बाबत घटनेची खबर मयताचे वडील विजय जगन्नाथ भंगाळे यांनी दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.मयत तरूण प्रदीप भंगाळे हा विजय भंगाळे यांचा एकुलता एक मुलगा होता .

Related Posts

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !
क्राईम

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group