• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

तुमचा फोन गरम होतो ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2022
in तंत्रज्ञान, राज्य
0
तुमचा फोन गरम होतो ?
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : आता सध्या मोबाईलमुळे सर्व कामे शक्य झालेली आहेत. त्यामुळे त्याचा वापरण्याचा प्रमाणही खूप मोठया प्रमाणात वाढला आहे. तसेच कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे लहानापासून ते मोठ्याना घरीच राहून कामे करावी लागत होती तर लहान मुलाची शाळा हि मोबाईलवर झालेली असताना अनेकांना फोन गरम होत असल्याचा त्रास नक्कीच जाणवत असेल. अनेकदा फोनचा स्फोट झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. उन्हाळ्यात ही समस्या अधिकच जाणवते. मात्र, तुम्ही सहज ही समस्या दूर करू शकता. तुमचा फोन देखील काही मिनिटातच जास्त गरम होत असल्यास, तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. मात्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस थोडे गरम होणे हे सामान्य मानले जाते. मात्र, फोन जास्त गरम होत असल्यास काहीतरी समस्या असण्याची शक्यता आहे.
ब्राइटनेस करा कमी
फोनच्या टेम्प्रेचरला कमी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला स्क्रीन ब्राइटनेसला ऑप्टिमाइज करावे लागेल. सध्या बाजारात येणारे स्मार्टफोन्स जास्त ब्राइटनेस सपोर्टसह येतात. त्यामुळे गरज नसल्यास ब्राइटनेस कमी ठेवा. कारण यामुळे फोन लवकर गरम होतो व बॅटरी देखील समाप्त होते.
अनावश्यक अ‍ॅप्सला करा अनइंस्टॉल
तुमच्या फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स असल्यास तुमचा हँडसेट गरम होण्याची शक्यता आहे. कारण हे अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये काम करत असतात व प्रोसेसरचा देखील वापर होतो. त्यामुळे फोनच्या बॅकग्राउंड अ‍ॅप्सला क्लिन करत राहा. तसेच, अनावश्यक अ‍ॅप्सला फोनमधून डिलीट करा.
चार्जिंग करताना घ्या काळजी
फोनला चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने देखील गरम होतो. तुमचा फोन देखील चार्जिंग करताना गरम होत असल्यास, तुम्हाला हाय-क्वालिटी चार्जर वापरण्याची गरज आहे. तसेच, फोन लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट नसल्यास, त्वरित अपडेट करा. दरम्यान, फोन जास्त गरम होत असल्यास बॅटरी खराब झाली असण्याची देखील शक्यता आहे. तुम्ही सर्विस सेंटरमध्ये देखील फोनला दाखवू शकता.

Related Posts

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !
क्राईम

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !
क्राईम

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !
क्राईम

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात.

March 13, 2026
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group