• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : शाळेत १० मिनिटे उशिर झाल्याने शिक्षा आणि १३ वर्षीय अंशिकेचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 17, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खळबळजनक  : शाळेत १० मिनिटे उशिर झाल्याने शिक्षा आणि १३ वर्षीय अंशिकेचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ नोव्हेंबर २०२५

राज्यातील पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसई परिसरातील सातिवली येथील श्री हनुमान शाळेत शिकणारी सहावीतील विद्यार्थिनी अंशिका गौर (वय 13) हिचा 15 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कुटुंबीयांनी मुलीच्या मृत्यूस शाळेत देण्यात आलेली शिक्षा कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी अंशिका आणि आणखी चार विद्यार्थी 10 मिनिटे उशिरा शाळेत पोहोचले होते. यामुळे त्यांना उठाबशांची शिक्षा देण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अंशिकेला शाळेची बॅग पाठीवर ठेवून 100 वेळा उठाबशा काढायला सांगितले होते. शिक्षेनंतर तिच्या पाठीला आणि मानेला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ती उभीही राहू शकत नव्हती म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनसे नेते सचिन मोरे यांनी सांगितले की, अंशिकेला पूर्वी आरोग्य समस्या होत्या तरीही तिला अशी शिक्षा दिली गेल्याचे निदर्शनास आले आहे. शाळेतील एका शिक्षकाच्या मते अंशिकेने प्रत्यक्षात किती उठाबशा काढल्या आणि तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे तपासात स्पष्ट होईल. गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलंगे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, तपासात मृत्यूचे वास्तविक कारण समोर येईल. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.  अंशिकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून शाळेतील शिक्षेच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group