धुळेकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीवर असलेल्या पिता-पुत्राला जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना जानवे या गावाजवळ घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की ,अमळनेर तालुक्यातील जानवे येथील रहिवासी कैलास नंदलाल पाटील हे आपल्या ४ वर्षांच्या मुलाला घेऊन अमळनेरकडे येत होते. दि २५ रोजी रात्री आठच्या ते नऊ वाजेच्या सुमारास अमळनेरकडून धुळ्याकडे जाणार्या भरधाव ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामुळे दुचाकीचा तोल जात कैलास पाटील आणि त्यांचा मुलगा जबर जखमी झाला.
धुळेकडे जात असलेल्या एका युवकाने आपल्या चारचाकीतून या पित्या-पुत्राला रूग्णालात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना धुळे येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.