• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी धडक मोहीम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 5, 2022
in जळगाव ग्रामीण
0
पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी धडक मोहीम
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : जळगाव मिरर टीम 

महाराष्‍ट्र राज्‍य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांचेकडील परिपत्रक महाराष्‍ट्र प्‍लॅस्‍टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्‍तूंचे (उत्‍पादन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचनेनूसार प्‍लॅस्‍टीक कॅरी बॅग, नॉन ओव्‍हन पिशव्‍या, वापरास बंदी घातलेली आहे. त्‍यानूसार पाचोरा नगरपरिषदेने “प्‍लॅस्‍टीक मुक्‍त पाचोरा शहर अभियानाअंतर्गत” आज दि. ५ जुलै रोजी पाचोरा शहरातील विविध प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर धडक मोहिम राबविण्‍यात आली.

नगरपरिषदेकडून शहरातील आस्‍थापना, दुकाने, फेरीवाले, हॉटेल्‍समध्‍ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या जप्‍त करण्‍याची धडक मोहिम राबवून सुमारे ४० किलो प्लास्टिक जप्त करून ५० हजार रुपये दंड वसूल करण्‍यात आला. तसेच यापुढे देखील मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्‍हा पुन्‍हा बंदी असलेल्‍या प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्‍द यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. प्‍लॅस्‍टीक वापराबाबत काही शंका असल्‍यास व्‍यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्‍याचे देखील आवाहन मुख्‍याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्‍कर यांनी केले.

पथकात लिडिंग फायरमन राजेश कंडारे, प्रकाश लहासे, नरेश आदिवाल, विनोद सोनवणे, भिकन गायकवाड, सतीष जगताप, आकाश खैरनार, विजय ब्राह्मणे, अमोल अहिरे, बापु ब्राह्मणे, सुखदेव ठाकूर, अर्जुन सूर्यवंशी आदींचा सहभाग होता.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !
जळगाव

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !
क्राईम

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

इन्स्टाग्रामवर प्रेम… लग्नाचे आमिष अन् तरुणीवर अत्याचार : जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group