• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पानतांडे वाचविण्यासाठी खासदारांनी कसली कंबर

पानवेल उत्पादक शेतकऱ्यांना बंगळुरू येथे प्रशिक्षण देण्याचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या आत्मा यंत्रणेला सूचना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पानतांडे वाचविण्यासाठी खासदारांनी कसली कंबर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यतील  कुऱ्हे (पानाचे) शेतकरी यांना आपल्या संस्थेमार्फत मिळालेल्या पानवेलीची ट्रायल व्हरायटी ची रोपांची लागवड केली असता चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले असून व संबंधित शेतकऱ्याने त्याचे मल्टिप्लिकेशन केले असून जळगाव जिल्ह्यातील वातावरणाला सदरील व्हरायटी त्याचे (नामकरण झालेले नाही) ही अतिशय सुयोग्य असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. ही व्हरायटी किंवा अजून कुठल्या दुसऱ्या सुधारित वाण असतील या स्थानिक कृषी विज्ञान केंद्र अथवा तेलबिया संशोधन केंद्र अंतर्गत असलेले पानवेल संशोधन केंद्र मध्ये उपलब्ध करुन देण्यात याव्यात या परिसरातील शेतकऱ्यांना बंगळूर येथे प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज येथे केली आहे.

तसेच जळगाव जिल्ह्यात पारंपरिक पानतांडे नष्ट होण्याचे मुख्य कारण म्हणजे मूळ कुज व खोड कुज या रोगाचा मोठा प्रादुर्भाव होत असतो. शेतकरी लागवड करत असलेले वाण हे पारंपारिक असल्याने शेतकऱ्यांना शास्वत व रोगप्रतिकारक असे वाण उपलब्ध करून दिल्यास व त्यावर संशोधन झाल्यास पारंपारिक पीक जतन होण्यास मोठी मदत होईल असं मत देखील खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले.

भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान बंगलोर येथील शास्त्रज्ञ डॉ. हेमाबिंदू या खासदार महोदयांच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने येथील पान तांडे व पानवेल शेतकऱ्यांच्या भेटीसाठी व संवाद साधण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम येथे आली.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डॉ.गायकवाड सर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ किरण जाधव, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, कृषी सहाय्यक कमलेश पवार,भारत पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील*, धनाई हायटेक नर्सरी संचालक बळीराम वराडे, गिरीश वराडे, सुभाष बारी, नीलेश वाणी,
रमेश सुन्ने, भगवान पाटील संजय ताडे पांडुरंग आस्वार, रघुनाथ सुन्ने ,महेंद्र आंबटकर,सुभाष सुन्ने, मोहन आस्वार,रमेश भुते, गोकुळ आंबटकर, भोजु बोडके, सचिन नागपुरे शिरसोली व परिसरातील पानवेल उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी मागणी केली आहे
जळगाव जिल्ह्यात पानवेलींवर मुख्य रोग ज्यामुळे पानतांडे नष्ट होणार आहेत ते म्हणजे स्टेम रॉट/रूट रॉट या करिता नवीन वाण विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. तसेच या बाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण किंवा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने IIHR, Banglore या ठिकाणी आत्मा मार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे शेतकऱ्यांशी चर्चा करतांना केली आहे.

Related Posts

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !
क्राईम

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !
क्राईम

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 6, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group