• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

प्रेमाचा नादच खुळा ! मुलीला प्रपोज करण्यासाठी चक्क…

मुलीला प्रपोज करण्यासाठी भावाने हायवेवर लावला भलामोठा होर्डिंग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2022
in राज्य
0
प्रेमाचा नादच खुळा ! मुलीला प्रपोज करण्यासाठी चक्क…
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : वृत्तसंस्था 

लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पहिल्या असतील. अनेक मुली तयार होतात तर अनेक मुली मुलाला नकार देतात. मात्र कोल्हापूरातल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी नादखुळा प्रपोज केला आहे. याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
अनोखी लव्हस्टोरी
कोल्हापूरमधील सौरभ कसबेकर आणि सांगली मधील उत्कर्षा. दोघेही बुधगाव-सांगली इथल्या वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती.
मात्र जेंव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेंव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असे म्हंटल्यानंतर त्याने तात्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असं आपल्या घरच्यांना सांगितलंय. घरच्यांनीही हरकत न घेता मुलीला विचारण्याचं ठरवलं.
सौरभला उत्कर्षा आवडत असल्याने त्याच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी जाऊन बोलणी केली. पण उत्कर्षाच्या घरच्यांनी काही दिवस विचार करुन लग्नासाठी होकार कळवला.
मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने उत्कर्षाला प्रपोज करयाचं असं सौरभने ठरवलं होतं. त्यानुसार त्याने अनोकी शक्कल लढवली. कोल्हापूर सांगली हायवेवर त्याने एक भला मोठा होर्डिंग लावला. होर्डिंगवर ‘उत्कर्षा मॅरी मी – सौरभ’ असं लिहिलं. हायवेवरुन येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हे होर्डिंग उत्सुकतेचा विषय ठरलं. त्यानंतर सौरभने उत्कर्षाला होर्डिंग लावलेल्या ठिकाणी नेऊन तिला सरप्राईज दिलं. इतकंच नाही तर सौरभवने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. या अनोख्या स्टाईलने उत्कर्षाला आनंदाचा धक्का बसला. तिने तात्काळ सौरभला होकार दिला. यानंतर या दोघांनी होर्डिंग समोर येऊन एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.

Related Posts

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !
जळगाव

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

July 2, 2025
दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !
राज्य

दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

July 2, 2025
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !
जळगाव

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

July 2, 2025
…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !
क्राईम

…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !

July 2, 2025
कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांचा छापा : ९ पीडीत महिलांची सुटका !
क्राईम

कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांचा छापा : ९ पीडीत महिलांची सुटका !

July 2, 2025
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group