• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home नोकरी

बॉर्डर सिक्योरिटी फोर्स अंतर्गत भरती

९० रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2022
in नोकरी
0
बॉर्डर सिक्योरिटी फोर्स अंतर्गत भरती
Share on FacebookShare on Twitter

बीएसएफ एसआय भरती किंवा बीएसएफ जेई भरतीची तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलाने थेट भरती प्रक्रियेद्वारे इंजिनीअरिंग सेट-अपमधील ग्रुप बी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बीएसएफने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, निरीक्षक (वास्तुविशारद) (Inspector (Architect)), उपनिरीक्षक (कार्य) (Sub-Inspector (Work))आणि ज्युनिअर इंजिनीअर (Junior Engineer)/उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) (Sub-Inspector (Electrical))अशा एकूण ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
बीएसएफ इन्स्पेक्टर (वास्तुविशारद) (BSF Inspector (Architect)) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून आर्किटेक्चरची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांची संबंधित काऊन्सिलमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.
सब इन्स्पेक्टर Sub Inspector (Works)या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. ज्युनिअर इंजिनीअर / सब इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता/ उपनिरीक्षक
पद संख्या – 90 जागा
शैक्षणिक पात्रता – Degree In Architecture, Diploma (Refer PDF)
वयोमर्यादा – 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2022
अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://rectt.bsf.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
बीएसएफ एसआय, ज्युनिअर इंजिनीअर भरती २०२२ साठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्कात पूर्ण शिथिलता आहे. या पदासाठी पात्र उमेदवार बीएसएफची अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांना आपला अर्ज अंतिम तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत म्हणजेच ३१ मे २०२२ पर्यंत पाठविता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !
देश-विदेश

आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !

July 19, 2024
पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
नोकरी

पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

March 27, 2024
तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?
जळगाव

तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?

February 3, 2024
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
नोकरी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

January 28, 2024
तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !
नोकरी

तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !

January 10, 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group