• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भयंकर ; पतीच्या मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने उचललं हे पाऊल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 31, 2022
in क्राईम, राज्य
0
भयंकर ; पतीच्या मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने उचललं हे पाऊल
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद : वृत्तसंस्था
पतीच्या मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी एका महिलेने इतकं भयानक पाऊल उचललं की पोलीसही चक्रावले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील गचिबोवली इथली आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन एका महिलेने आपल्या पतीच्या मैत्रिणीवर गुंडांकडून सामूहिक बलात्कार करायला लावला. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार गुंडांना मोबाईलमध्ये रेकॉर्डही करायला सांगितला.

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी महिलेसह पाच गुंडांना अटक केली. सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचा पती श्रीकांत युपीएससी परीक्षेची तयारी करत होता. याचदरम्यान एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये महिलेचा पती आणि पीडीत महिलेची भेट झाली. पीडित महिलाही युपीएससी परीक्षेची तयारी करत होती. त्यामुळे दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. पीडित महिला अनेक वेळा श्रीकांतच्या घरीसुद्धा येत होती.

ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात पीडित महिला श्रीकांत यांच्या घरी वास्तव्याला होती. यादरम्यान पतीचे त्या महिलेशी संबंध असल्याचा पत्नीला संशय आला. यावरुन श्रीकांत आणि त्याच्या पत्नीची वारंवार भांडणं होऊ लागली. भांडणामुळे पीडित महिलेने श्रीकांतचं घर सोडलं आणि ती दुसरीकडे राहायला गेली. मात्र श्रीकांतसोबत तिचे संबंध कायम होते.

26 मे रोजी आरोपी महिलेने वाद सोडवण्यासाठी पीडितेला तिच्या घरी बोलावले. पीडित महिला घाबरली होती, त्यामुळे ती तिच्या नातेवाईकांसोबत आली, मात्र आरोपी महिलेने तिच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना बाहेरच राहण्यास सांगितलं. तिच्याबरोबर एकांतात बोलायचं आहे असं सांगून आरोपी महिलेने पीडितेला घरात नेलं.
आरोपी महिलेने आधीच भाडोत्री गुंडांना घरात बोलवून ठेवलं होतं. त्यामुळे पीडित महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी महिला आणि पाच गुंडांनी मिळून तिला पकडलं. ती ओरडून नये यासाठी तिच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबण्यात आला. आधी तिला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर चार आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर पाचही गुंड घराबाहेर पळून गेले, त्यामुळे पीडितेच्या नातेवाईकांना संशय आला त्यांनी तात्काळ घरात धाव घेतली त्यावेळी पीडित महिलेला पाहून नातेवाईक हादरले. त्यांना तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी महिला आणि पाच गुंडांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Related Posts

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ
जळगाव

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !
जळगाव

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !
क्राईम

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group