• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बालकांना उचलून नेण्याचा संयश : बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 25, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बालकांना उचलून नेण्याचा संयश : बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२६

तीन वर्षीय बालकाला उचलून नेत असल्याच्या संशयावरून ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आव्हाणे शिवारात घडली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही घटना दि. २३ रोजी रात्री आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ घडली. मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खुर्द, ता. जळगाव) हे जिनिंग परिसरात वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने त्यांच्या तीन वर्षीय मुलाला उचलून नेत असल्याचा संशय त्यांना आला. या संशयावरून मनोहर सोनवणे यांनी परिसरातील १५ ते २० जणांना बोलावले.

सदर जमावाने त्या अनोळखी तरुणाला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका व्यक्तीने काठीने डोक्यावर व शरीरावर वार केल्याचे सांगितले जाते. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला, हातापायांना व डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. तो जिनिंगजवळ रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी रामकृष्ण इंगळे, गुलाब माळी, धनराज पाटील, विजय निकम, कैलास इंगळे व श्रीकांत बदर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी संशयित मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खुर्द, ता. जळगाव), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, ता. यावल, ह.मु. लिंबायत, सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद, ता. यावल) व अफताब आरीफ खाटीक (रा. कुंभारवाडा, शनिपेठ, जळगाव) यांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेण्याचे प्रकार धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

Related Posts

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
क्राईम

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

April 14, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

April 14, 2026
श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
जळगाव

श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !
जळगाव ग्रामीण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !
जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !

April 14, 2026
जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना
जळगाव

जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना

April 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

चिखलीजवळ ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

April 14, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

April 14, 2026
श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

श्रीराम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group