• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

भाजप स्थापना दिना निमित्त सभा मंडपाचे उदघाटन

जि. प.सदस्य मधुकर काटे यांची उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2022
in जळगाव ग्रामीण, राज्य
0
भाजप स्थापना दिना निमित्त सभा मंडपाचे उदघाटन
Share on FacebookShare on Twitter

शिदाड ता पाचोरा : प्रतिनिधी
पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा येथे दिनांक ०६ एप्रिल बुधवार रोजी भाजप स्थापना दिन व पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीचे औचित्य साधून शंकरपुरा येथील मारोती मंदिराजवळ जळगाव जिल्हा पंचायत समितीच्या वतीने नागरी सुविधा कायद्या अंतर्गत सहा लक्ष रुपयाच्या सभा मंडपाचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद सदस्य मधूकर काटे, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम असेल यासाठी या सभा मंडपाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल, असे श्री काटे यांनी सांगितले व भाजप स्थापना दिना निमित्त सर्व ग्रामस्थ पदाधिकारी यांना माजी जिल्हा परिषद सदस्य मधूकर काटे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पं.स सदस्य रत्नप्रभा पाटील, डॉ. शांतीलाल तेली, शहर अध्यक्ष विनोद महाजन, संतोष काळे, प्रशांत पाटील, अंतिम महाजन,राहुल बडगुजर, शुभम तेली, प्रशांत जैन, दिगंबर बडगुजर, दिवाकर बडगुजर, व्ही.के.पाटील, देविदास महाजन, रवींद्र जाधव, अनिल महाजन, तालीब शेख, अशोक पाटील, अजय तेली, आनंदा पाटील पंडित नैनाव यांची उपस्थिती होती. तसेच इतर पदाधिकारी गावातील ग्रामस्थ रसिक क्रीडा मंडळ उपस्तित होते.

Related Posts

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

जळगावात चोरट्यांची ‘दादागिरी’ वाढली : रस्त्यावरील उभ्या वाहनातून लांबविला लाखोंचा मुद्देमाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group