• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मंगळग्रह मंदिर येथे तीन दिवसीय शतचंडी महायज्ञ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2022
in जळगाव, सामाजिक
0
मंगळग्रह मंदिर येथे तीन दिवसीय शतचंडी महायज्ञ
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी 
येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे विश्वातील एकमेव भूमीमातेच्या मूर्तीची नुकतीच स्थापना झाली आहे. त्या प्रीत्यर्थ चैत्र नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मंदिरात तीन दिवसीय शतचंडी महायज्ञ करण्यात आला. संतश्री प्रसाद महाराज यांच्या शुभ हस्ते ११ एप्रिल रोजी पूर्णाहुती झाली. यावेळी आमदार अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले तीन दिवसीय महायज्ञाचे मुख्य यजमान होते. या महायज्ञासाठी रोज ११ भाविक सपत्नीक पूजेचे मानकरी होते.
९ एप्रिल २०२२ रोजी प्रथम दिनी जगदीश गुरव, प्रकाश वाघ व योगेश देशमुख (जळगाव), धनराज चौधरी, दत्तात्रय कोळपकर, प्रवीण देशमुख, सीए आकाश वर्मा, प्रा. सुरेश पाटील, रोहित सोनार, दिनेश नाईक (सर्व रा. अमळनेर), १० एप्रिल रोजी प्राचार्य विजय बहिरम, पंकज मराठे व प्रसाद भंडारी (अमळनेर), अविनाश पाटील, ओंकार उदावंत, सौरभ धूत (नाशिक), किरण पाटील व मधुकर सावंत (जळगाव), श्रीकांत कदम (यवतमाळ), जगदीश नरवाडे (माहूर), तर ११ एप्रिल रोजी निवृत्त पोलिस उपअधीक्षक श्यामकांत सोमवंशी (जळगाव), राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अतुल निकुंभ, संजय अग्रवाल, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक प्रेमसिंग सोळंके (अमळनेर), सतीश अग्रवाल व राजेश वाणी (धुळे), शरद सोनवणे व राजेंद्र सोनवणे (पारोळा), चोपडा येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष संजीव बाविस्कर, आनंद महाले (मुंबई) उपस्तित होते.
या महायज्ञाचे आचार्य केशव पुराणिक मुख्य पुरोहित होते. अन्य पुरोहित म्हणून सारंग पाठक, सुनील मांडे, तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, मिलिंद उपासनी, हेमंत गोसावी, विनोद जोशी, भय्या उपासनी, व्यंकटेश कळवे, सौरभ वैष्णव, दिव्येश जोशी, मयूर राव, यतीन जोशी,
मेहूल कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी. होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजीनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सौ. जयश्री साबे, सेवेकरी विनोद कदम, खिलू ढाके, रवींद्र बोरसे, विनोद अग्रवाल, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील आदींनी सहकार्य केले. दरम्यान, पूर्णाहुतीप्रसंगी ज्येष्ठ नेते अनिल शिसोदे, प्रा. अशोक पवार, प्रा. रंजना देशमुख, प्रा. प्रवीण देशमुख, अप्पर पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे आदींसह अनेक मान्यवरांची तथा भाविकांची मोठी उपस्थिती होती.

Related Posts

महापुरुषांच्या स्मारकांची ‘त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; निवेदनाद्वारे मागणी !
जळगाव

महापुरुषांच्या स्मारकांची ‘त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; निवेदनाद्वारे मागणी !

February 21, 2026
वरणगावात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती !
जळगाव

वरणगावात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती !

February 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास
क्राईम

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापुरुषांच्या स्मारकांची ‘त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; निवेदनाद्वारे मागणी !

महापुरुषांच्या स्मारकांची ‘त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; निवेदनाद्वारे मागणी !

February 21, 2026
वरणगावात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती !

वरणगावात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती !

February 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group