• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महिलेचा रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 17, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
महिलेचा रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी

आपल्या नणंदच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन पुण्याहुन पाचोरा येथे महाराष्ट्र एक्सप्रेसने परतलेल्या पाचोरा येथील एका ४९ वर्षीय महिलेचा राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. १७ जुलै रोजी सकाळी ६:५० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिंदाड ता. पाचोरा येथील मुळचे ह. मु. स्वामी लाॅन्सच्या भडगाव रोड, पाचोरा येथील रहिवासी सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुरेश पाटील यांच्या पत्नी सुनिता सुरेश पाटील ह्या चार दिवसांपूर्वी आपल्या तीन जावांसह पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या नणंदच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम गेल्या होत्या. दरम्यान ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन दि. १६ जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास कोल्हापूरहुन गोंदिया कडे जाणाऱ्या डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस (क्रंमाक ११०३९) ने पाचोरा येण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान दि. १७ जुलै रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस ही सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर एक्स्प्रेसच्या शेवटी असलेल्या महिला राखीव जनरल डब्यात बसलेल्या तीन जावा व सुनिता पाटील ह्या प्लॅटफार्मवर उतरल्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या मागुन अप लाईन क्राॅस करुन जात असतांना तीन जावा ह्या दुसऱ्या साईडच्या अपसाईडच्या प्लॅटफार्म वर चढल्या. दरम्यान सुनिता पाटील यांच्याकडे बॅगांचे ओझे होते. याच वेळी दिल्लीहुन मुंबईच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस (क्रंमाक २२२२२) ही भरधाव वेगाने येत असल्याचे सुनिता पाटील यांच्या लक्षात येताच त्यांची धडपड उडाली. राजधानी एक्सप्रेसच्या लोकोपायलट ने जोरात हाॅर्न वाजवुन तसेच गाडी हळु करण्यासाठी ब्रेक देखील दाबला मात्र राजधानी एक्सप्रेस सुसाट वेगाने असल्याने लोकोपायलट यांचाही प्रयत्न व्यर्थ ठरला. नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. क्षणाताच सुनिता पाटील ह्या राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र पाचोराचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे त्यांच्या पथकासह पोहचुन पंचनामा केला. तसेच सुनिता पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व बबलु मराठे यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मयत सुनिता सुरेश पाटील यांच्या पाश्चात्य पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा रेल्वे स्टेशनचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

पर्यायी ओव्हर ब्रीज मंजुर असुनही काम होत नसल्याने निष्पाप प्रवाशांना गमवावा लागत आहे जीव
पाचोरा रेल्वे स्थानकावरुन प्रवाशांना शहराकडे तसेच भडगाव रोडकडे जाण्यासाठी एकच ओव्हर ब्रीज आहे. रेल्वे तुन उतरल्यानंतर शहराकडे तसेच भडगाव रोडकडे वास्तव्यास असलेल्या प्रवाशांना आपल्या प्रवाशी बॅगांसह त्या एकमेव ओव्हर ब्रीज पर्यंत जाणे मोठे जिरकीचे असल्याने पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशी रेल्वे लाईन ओलांडून जात असतात. याआधीही अशा प्रकारामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमावाव लागला आहे. पाचोरा रेल्वे स्थानकावर जाण्या – येण्यासाठी ओव्हर ब्रीज मंजुर असुन सुद्धा रेल्वे प्रशासनाने त्याचे काम सुरू केले नसल्याने प्रवाशी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

Related Posts

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !
जळगाव

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा
जळगाव

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !
जळगाव

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा
जळगाव

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026
शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन
जळगाव

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

July 17, 2026
रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन
जळगाव

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

July 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group