• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेती पंपाचे वाटप

विविध उपक्रमातून उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेती पंपाचे वाटप
Share on FacebookShare on Twitter

पारोळा : प्रतिनिधी 

पारोळा येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा येथील कृष्णा हॉस्पिटल येथे शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या हस्ते शेतकर्यांना स्वस्त दरात कृषी पंप वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना पारोळा तालुकाप्रमुख आर बी पाटील शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे दिलीप चौधरी राजू पाटील कल्पेश मराठे दिपक शिंपी बाळु पाटील इत्यादी सन्माननीय मान्यवर उपस्थित होते. डॉ हर्षल माने हा उपक्रम मागील ५ वर्षा पासून राबवित असून त्यांनी आता पर्यंत मतदार संघात तब्बल १५ ते २० हजार शेतकर्यांना कृषी पपं अल्प दरात उपलब्ध करून दिल्याने शेतकरी वर्ग त्यांना धन्यवाद देत आहे. शेतकरी वर्गास मदत हे समाजकारण असल्याचे डॉ माने यांनी सांगून दि, २७ रोजी एरंडोल येथे शेकडो रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिल्याचे सांगितले.

विविध उपक्रमातून उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा
एरंडोल येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांच्या माध्यमातून एरंडोल येथे भव्य रोग निदान शिबिर तर पारोळा येथील कृष्णा हॉस्पिटल येथे शेती फवारणी पंप वाटप आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

रोगनिदान शिबिराचे उद्घाटन तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी फित कापून केले यावेळी सुमारे 35 तज्ञ डॉक्टरांचे पथक सेवा देण्यासाठी सज्ज होते या शिबिरात कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता रोग निदान व मोफत औषधी पुरवण्यात आली शिबिरात 1300 रुग्णांनी लाभ घेतला तर पारोळा येथे 500 शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप करण्यात आले जनतेला दिलासा देण्याच्या हा छोटासा प्रयत्न असल्याचे जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांनी सांगितले

यावेळी माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर तालुकाप्रमुख वासुदेव पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील जि प सदस्य नानाभाऊ महाजन माझी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले व हिम्मत पाटील पंचायत समिती सभापती दिलीप रोकडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन उद्योजक समाधान पाटील उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी पारोळा तालुकाप्रमुख प्राध्यापक आर बी पाटील शहर प्रमुख अशोक मराठे शहर प्रमुख कुणाल महाजन अतुल महाजन सुनील चौधरी संजय महाजन रुपेश माळी नितीन बिर्ला प्रमोद महाजन राजेंद्र ठाकूर देवानंद ठाकूर गोपाल देशमुख अमोल भावसार संदीप बोडरे गजानन महाजन नितीन महाजन गोपाल महाजन मयूर महाजन बाळू पाटील गोविंदा राठोड राजीव राठोड प्रदीप राजपूत गोविंदा बिर्ला भूषण सोनार राजेश महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group