• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रस्ता जर फोडला तर मी त्याला फोडेन

पत्रकार परिषेदेत अनंत जोशी यांचा घणाघात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 2, 2022
in जळगाव
0
रस्ता जर फोडला तर मी त्याला फोडेन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील प्रभागात अमृत योजनेच्या नावाखाली बनविलेले रस्ता महापालिकेकडून फोडले जात आहे. या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. येत्या आठ दिवसांत वार्डातील कामे संपवावी, त्यानंतर केलेला काँक्रीटीकरणाचा रस्ता जर फोडला तर मी त्याला फोडेन, असा इशारा नगरसेवक बंटी जोशी यांनी सोमवार २ मे रोजी दुपारी महापालिकेत आयोजित पत्रपरिषदेत दिला आहे.

जळगाव महापालिकेत नगरसेवक अनंत जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जळगाव शहरात भुयारी गटारी आणि अमृत योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अजून किती दिवस सुरू राहणार आहे हे माहित नाही. परंतू महापालिकेतील अधिकाऱ्यांचे या कामाबाबत समन्यवय आणि नियोजन नसल्याने अमृत योजना कामाच्या नावाखाली डांबरीकरण केलेला रस्ता किंवा काँक्रीटीकरण केलेला रस्ता फोडला जात आहे. जळगाव महापालिकेतील अधिकारी व ठेकेदार यांच्यात समन्वय नाही. आणि समन्वय नसल्याने अमृत योजनेच्या पाईप लाईन टाकण्यासाठी चांगला रस्ता फोडला जात आहे.

श्री. जोशी पुढे म्हणाले की, माझ्या वार्ड क्रमांक १२ मध्ये गेल्या २० वर्षांपासून रस्ते नसल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि महापौर जयश्री महाजन यांचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. या निधीतून दोन रस्त्यांचे डांबरीकरण झाले आता इतर दोन ते तीन रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जणार आहे. दरम्यान, दोन रस्त्यांची नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. आता तेच रस्ते अमृत योजनेचे काम अपुर्ण असल्याचे कारण सांगून महापालिकेकडून उकरून काढले जात आहे. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे महापालिकेने माझ्या वार्डातील अमृत योजनचे काम येत्या आठ दिवसात संपवावे अन्यथा मी महापालिकेच्या परिसरात सतरंजी टाकून आंदोलनाला पुकारेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच माझ्या वार्डातील अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यावर मी माझ्या वार्डातील रस्ता काँक्रीटीकरणाचे कामाला सुरूवात करणार आहे. त्यानंतर जर कुणी अधिकाऱ्याने किंवा ठेकेदाराने अमृत योजनेच्या नावाखाली रस्ता फोडला तर मी त्याला फोडेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Posts

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !
जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !
क्राईम

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group