• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मार्च २०२६ 

जळगाव महानगरपालिकेची पहिली महासभा नेहमीप्रमाणेच चर्चेचा आणि वादाचा केंद्रबिंदू ठरली. या महासभेत शहरात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक भूमिका घेत तब्बल १० महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित केल्या. मात्र, दुसरीकडे सभागृहात एका नगरसेवकाने ‘झगा मगा मला बघा’ या संकल्पनेतून चक्क ‘रीलस्टार’ला बोलावल्याची घटना समोर आल्याने वातावरणात वेगळीच खळबळ उडाली.

महापौरांनी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये शहर स्वच्छतेसाठी अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, पाळीव प्राण्यांच्या नोंदणी व परवाना प्रणाली, तसेच नागरी शिस्तीशी संबंधित विविध धोरणात्मक निर्णयांचा समावेश आहे. शहरातील वाढत्या अस्वच्छतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये शिस्त रुजवण्यासाठी हे निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत.

दरम्यान, सभागृहात स्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी मूलभूत प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र, याचवेळी एका नगरसेवकाने आपल्या कामाचा प्रचार करण्यासाठी ‘रीलस्टार’ला सभागृहात पाचारण केल्याची बाब उघड झाल्याने सभागृहाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

विशेष म्हणजे, सभागृहात प्रवेशासाठी महापौरांनी पास सक्तीचे केले असतानाही काही नगरसेवकांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली. स्वपक्षीय नगरसेवकच महापौरांच्या आदेशाचे पालन करत नसतील, तर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी कोणाचा आदेश मानायचा, असा सवालही दबक्या आवाजात उपस्थित केला जात होता.

जळगाव मनपाची सभा नेहमीच वादळी ठरत असली तरी यावेळी शिस्तीच्या निर्णयांबरोबरच ‘रीलस्टार’ प्रकरणामुळे वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिली. शहराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group