• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home नोकरी

रामदेव बाबांची कंपनी देतेय कमाईची संधी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2022
in नोकरी
0
रामदेव बाबांची कंपनी देतेय कमाईची संधी
Share on FacebookShare on Twitter

बाबा रामदेव यांची रुची सोया ही कंपनी गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची संधी देत आहे. ही संधी सेबीच्या नियमात आली आहे. अशा परिस्थितीत कोणीही गुंतवणूक करून नफा कमावू शकतो. मात्र, ही संधी काही मर्यादित दिवसांपुरतीच आहे. अशा वेळी फायदा करून घ्यायचा असेल तर अंतिम तारखेपूर्वी गुंतवणूक करावी लागेल. या एफपीओमध्ये 28 मार्च 2022 रोजी पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीचा एफपीओ सुमारे 4,300 कोटी रुपयांचा आहे. रुची सोया एफपीओ अंतर्गत हा शेअर 615 ते 650 रुपयांपर्यंत आहे. सेबीचा नियम भंग होऊ नये यासाठी रुची सोयामध्ये प्रमोटरची हिस्सेदारी सध्या सुमारे 98 टक्के आहे. प्रमोटरचा हिस्सा कमी करण्यासाठी कंपनीला हा एफपीओ आणावा लागला आहे.
पहा नेमकी काय आहे ही कमाईची संधी
रुची सोयाची एफपीओ
बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया यांची फॉलोऑन पब्लिक ऑफर (FPO) गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एफपीओ अंतर्गत कंपनी बाजारभावापेक्षा कमी दराने शेअर्स बाजारात दाखल करणार आहे. अशावेळी या एफपीओमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवता येईल. कंपनीचा एफपीओ सुमारे 4,300 कोटी रुपयांचा आहे.
जाणून घेऊया रुची सोया एफपीओची माहिती
रुची सोयाचा एफपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या एफपीओमध्ये 28 मार्च 2022 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. तुमचं डिमॅट खाते असेल तर या एफपीओमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी पैशात शेअर्स खरेदी करु शकता.
शेअर 615 ते 650 रुपयांदरम्यान मिळणार
रुची सोया एफपीओ अंतर्गत हा शेअर 615 ते 650 रुपया दरम्यान मिळणार आहे. रुची सोया एफपीओमध्ये गुंतवणूक केली तरी चांगली कमाईची संधी आहे. सध्या हा शेअर 880 रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे आता या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
जाणून घ्या किती किमान शेअर्ससाठी अर्ज करावा
रुची सोयाच्या एफपीओमधील लोकांनी किमान 21 शेअर्ससाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही प्राइस बँडच्या वरच्या स्तरावर बोली लावल्यास तुम्हाला किमान 13,650 रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर यापेक्षा जास्त शेअर्ससाठी बोली लावायची असेल तर 21 च्या पटीत गुंतवणूक करावी लागेल.
एफपीओ आणण्यामागे काय आहे हेतू
सेबीच्या नियमानुसार कंपनीला हा एफपीओ आणायचा होता. शेअर बाजारात कंपनी सुचीबद्ध झाल्यास त्यातील प्रवर्तकांची हिस्सेदारी 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, असा सेबीचा नियम आहे. त्याचबरोबर रुची सोयामध्ये प्रमोटरची हिस्सेदारी सध्या सुमारे 98 टक्के आहे. प्रमोटरचा हिस्सा कमी करण्यासाठी कंपनीला हा एफपीओ आणावा लागला आहे.

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !
देश-विदेश

आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !

July 19, 2024
पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
नोकरी

पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

March 27, 2024
तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?
जळगाव

तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?

February 3, 2024
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
नोकरी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

January 28, 2024
तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !
नोकरी

तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !

January 10, 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group