• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

व्यवसायानिमित्त गावी जात असताना अपघातात तीन ठार

जालना जिल्ह्यातील बाणेगाव जवळील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2022
in क्राईम, जळगाव
0
व्यवसायानिमित्त गावी जात असताना अपघातात तीन ठार
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल : प्रतिनिधी
शहरातील  तीन  व्यवसायिक जालना येथे छोटा हत्ती वाहनाला बाणेगावजवळ भरधाव वेगाते धावणार्‍या ट्रकने धडक दिल्याने या अपतातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, येथील पापड विक्रेते पापड विक्रीसाठी जात असताना त्यांच्या टाटा छोटाहत्ती गाडीला जालना जिल्ह्यातील बाणेगाव गावानजीक अपघात झाला असून दोन जण जागेवरच ठार तर एकाचा उपचारदारम्य मुत्यु झाला. एरंडोल येथील अमळनेर दरवाजा परिसरातील रामदास रतन पाटील, कल्पनाबाई भरत पाटील,कल्पनाबाई गोविंदा ठाकूर व सचिन पाटील, भारत पाटील हे एमएच -१९ सीवाय -१०९१ या क्रमांकाच्या टाटा एस या वाहनाने पापड व कुरडयांचा स्टॉक घेऊन विक्रीसाठी निघाले होते. काल रात्र जास्त झाल्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवुन व त्याठिकाणी आराम करून ते पहाटे लवकर मार्गस्थ झाले. काही अंतर गेल्यावर त्यांच्या गाडीला बाणेगाव जवळ समोरून येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये कल्पनाबाई पाटील व रामदास पाटील हे सासू व जावई जागेवरच मृत्यूमुखी पडले. तर, कल्पना ठाकूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये चालकासह अजून दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती परिसरात मिळताच नातेवाईकांसह परिसरात शोककळा पसरली. याच परिसरातील बहुसंख्य महिला पापड तयार करतात व पुरुष मोठ्या शहरात मिळेल त्या वाहनाने जाऊन विक्री करतात. मात्र उदरनिर्वाहासाठी पापड विक्रीला निघालेल्या तिघांवर काळाने क्रूर झडप घाल्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group