• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संतापजनक : सात वर्षाच्या मुलीचा विनयभंग

नशिराबाद पोलिसात तलाठी कार्यालयातील शिपाईविरुद्ध गुन्हा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 6, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद : प्रतिनिधी

अवघ्या ७ वर्षाच्या बालिकेच्या विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आजीने फिर्याद दिली असून त्यानुसार जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयातील शिपायाविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,  दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीची आजी तिच्यासोबत घेऊन तलाठी कार्यालय, जळगाव खुर्द, ता. जळगाव येथे माहीती घेणेकामी गेली होती. त्यावेळी तलाठी ऑफिस उघडे होते. ऑफिसमध्ये शिपाई भैय्या व एक इसम बसलेले होते. फिर्यादी हीने कार्यालयात बसलेल्यांना तलाठी मॅडम आहे का? याबाबत विचारपुस केली असता, शिपाई भैय्या यांने तलाठी मॅडम आताच बाहेर गेल्याचे सांगितले. फिर्यादी व तीची नात उन्हात पायी आल्याने नातीने पिण्याचे पाणी मागीतले. यानंतर फिर्यादीने नातीला तलाठी ऑफिस मध्येच बसवुन बाहेर असलेल्या नळावरुन पाणी घेण्यास गेली. फिर्यादी बाटलीमध्ये पाणी भरत असतांना नात ऑफिसमधून रडत बाहेर आली व तीने आपल्या आजीला सांगितले की, त्या काकाने माझी चड्डी ओढली. पिडीत बालिकेला घेऊन आजी तलाठी ऑफिसमध्ये जात कोणते काका होते?, याबाबत विचारपुस केली. त्यावर पिडीत बालिकेने शिपाई भैय्या याच्याकडे बोट दाखवले. यानंतर आजीने नशिराबाद पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. त्यानुसार तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या (पूर्ण नाव-गाव माहित नाही) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तपासी अंमलदार सपोनि अनिल मोरे हे करीत आहेत.

Related Posts

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group