• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home नोकरी

सरकारी नोकरी हवीय ? बारावी उत्तीर्ण आवश्यक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 19, 2022
in नोकरी
0
सरकारी नोकरी हवीय ? बारावी उत्तीर्ण आवश्यक
Share on FacebookShare on Twitter

NPC Recruitment 2022 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बारावी आणि पदवी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी राष्ट्रीय उत्पादकता परिषदेनं (National Productivity Council) सपोर्ट एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांची भरती जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 26 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट npcindia.gov.in ला भेट देऊन या भरतीच्या पदांसाठी अर्ज करू शकतील. 13 एप्रिल 2022 रोजी या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
NPC Vacancy 2022 : किती जागांसाठी भरती
या भरतीअंतर्गत, सपोर्ट एक्झिक्युटिव्हची 3 पदं, टेक्निकल एक्झिक्युटिव्हची 1 पदं, लीगल एक्झिक्युटिव्हचं एक पद आणि वरिष्ठ सल्लागाराच्या 2 पदांसह एकूण 39 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी आणि वरिष्ठ सल्लागार पदासाठी उमेदवाराकडे पदवीधर असणं आवश्यक आहे. या भरती मोहिमेची वयोमर्यादा वेगळी आहे.
NPC Vacancy 2022 : वेतन
निवड झालेल्या उमेदवाराला 25000-50000 दरम्यान वेतन देण्यात येईल.
NPC Vacancy 2022 : महत्त्वाची तारखा
NPC फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2022
NPC Vacancy 2022 : निवड कशी होणार?
अधिसूचनेनुसार, या भरती अंतर्गत या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. स्वारस्य असलेले उमेदवार भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !
देश-विदेश

आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !

July 19, 2024
पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
नोकरी

पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

March 27, 2024
तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?
जळगाव

तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?

February 3, 2024
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
नोकरी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

January 28, 2024
तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !
नोकरी

तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !

January 10, 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group