• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

सह्याद्री प्रतिष्ठानने किल्ल्यावर जाऊन केले हे कार्य…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
सह्याद्री प्रतिष्ठानने किल्ल्यावर जाऊन केले हे कार्य…
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : प्रतिनिधी 

सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने तालुक्यातील राजदेहरे येथील पुरातन ऐतिहासिक किल्ल्यावर रविवार दिनांक १७ जुलै रोजी दुर्गसंवर्धन मोहीम घेण्यात आली असून या मोहिमेत जवळपास 30 दुर्गसेवक दुर्गसेविकांनी सहभाग घेऊन किल्ल्यावरील दगड मातीच्या भरावाने बुजले गेलेले पुरातन पाण्याचे टाके सर्व दगड आणि माती काढून पुन्हा मोकळे करण्यात आले. तसेच किल्ल्यावर असलेला प्लास्टिक कचरा जमा करून नष्ट करण्यात आला.

या किल्ल्यावर पुरातत्त्व विभाग व वनविभागाच्या परवानगीने पुढील जे कामे करता येतील त्यासाठी संपूर्ण किल्ल्याची पाहणी करून नोंदी देखील घेण्यात आले आहेत. लवकरच या किल्ल्यावर स्थानिक राजदेहरे येथील निर्भय सेवा मिशन व सह्याद्री प्रतिष्ठानचे वतीने पुरातत्त्व विभाग व वनविभागाच्या परवानगीने मोठ्या प्रमाणावर दुर्गसंवर्धन मोहीम घेण्यात येणार आहे.

यात सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे संपर्कप्रमुख प्रकाश नायर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभम चव्हाण, प्रशासक गजानन मोरे, विनोद शिंपी, रविंद्र सुर्यवंशी, रविंद्र दुसिंग, अरुण आजबे, अनिल कुडे, संदीप वराडे, यश राजपूत, कपील कुमावत, चेतना भागवत, मुकूल भागवत, कोमल भागवत, अथर्व शिरुडे, हर्षल पाटील, प्रणव बागडे, अथर्व देव तसेच राजदेहरे येथील निर्भय सेवा मिशनचे अंकुश राठोड, पवन राठोड, अमोल राठोड, निमिचंद राठोड, वासुदेव राठोड, श्याम मोरे, योगेश जाधव, अमोल चव्हाण आदींचा समावेश होता.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group