• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

सावधान; तुम्हाला हि स्वप्न पडतात का ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2022
in राशिभविष्य
0
सावधान; तुम्हाला हि स्वप्न पडतात का ?
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : प्रत्येकाला रात्री असो व दिवस झोपेत अनेक स्वप्न पडत असतातच. यातील काही स्वप्न हे आपण झोपेतून उठल्याबरोबर विसरुन जातो. या स्वप्नांपैकी फार कमी स्वप्न अशी असतात ती आपण लक्षात ठेवतोय. त्याचा संदर्भ लावण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु आपल्याला त्याचं उत्तर सापडतच नाही. कारण बऱ्याचदा अर्ध स्वप्न आपल्या लक्षात राहातं. ज्यामुळे आपल्याला त्याची उत्तरं मिळवणं कठीण होऊन बसतं. बऱ्याचदा आपल्याला अशी स्वप्न पडतात की, ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. तर काही घटनांचा आपल्या भूतकाळ किंवा भविष्यकाळाशी संबंध असतो.
या स्वप्नाचा देखील विशेष अर्थ असतो आणि ते भविष्यातील काही घटनांबाबत आपल्याला सांगत असतात. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ असेलच असे नाही, पण काही स्वप्नांचा निश्चितच एक अर्थ असतो असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जसे स्वप्नात अनेकवेळा आपण एखाद्या पूर्वजांना हसताना पाहतो, त्याचा अर्थ असा होतो की त्यांची कृपा आपल्यावर आहे. याशिवाय अनेकवेळा आपल्याला स्वप्नात देव दिसतो, तेव्हा समजून घ्या की, देवाची कृपा तुमच्यावर होणार
काही स्वप्नं जी तुम्हाला भविष्यातील होणाऱ्या घटनांबाबत आगामी सूचित करतात.
या व्यतिरिक्त काही वेळा काही स्वप्ने असेही दर्शवतात की आपल्या आगामी काळात धनहानी किंवा आरोग्याची समस्या असू शकते. चला तर जाणून घेऊया की, कोणत्या स्वप्नांचा काय अर्थ असतो.
एखाद्या खास व्यक्तीचा मृत्यू
असे मानले जाते की, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात एखाद्या खास व्यक्तीचा मृत्यू दिसला, तर ते एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आजाराचे लक्षण असू शकते आणि या स्वप्न तुमच्या आयुष्याशी संबंधित असू शकतो.
हे स्वप्न तुमच्यासाठी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला येणाऱ्या शारीरिक धोक्याची जाणीव होण्यासाठी चेतावणी देऊ शकतात. म्हणूनच, जर तुम्हाला असे स्वप्न दिसले, तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे.
स्वत:ला खाली पडताना पाहाणं
कुठून तरी पडण्याची स्वप्नं अनेकदा नियंत्रण गमावण्याच्या भीतीतून उद्भवतात जर तुम्हाला हे स्वप्न पडलं असेल तर तुम्ही तुमच्या सद्य परिस्थितीचे मूल्यांकन करून समस्या ओळखण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यातील असुरक्षितता, अस्थिरता आणि चिंता दर्शवते.
अशा प्रकारचे स्वप्न तुमच्या भविष्यात किंवा तुमच्या करिअरमध्ये काही बदल होत असल्याचे सूचित करते. जर तुम्हाला असे काही स्वप्न पडले असेल तर तुम्ही सावध असले पाहिजे की, तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार होणार आहेत.
स्वप्नात तांदूळ दिसणे
स्वप्नात धान्य दिसणे हे शुभ संकेत आहे, परंतु जर तुम्हाला स्वप्नात तांदळाचा ढीग दिसला तर ते तुमच्यासाठी धनहानी होण्याचे संकेत आहे. असे स्वप्न दर्शविते की, तुमच्या ठेवी किंवा मालमत्ता लवकरच चुकीच्या हातात पडणार आहेत.
पाण्यात बुडणे
पाणी भावनांचे प्रतिनिधित्व करते, म्हणून जर तुम्ही पाण्यात बुडत असताना संघर्ष करत असाल, तर तुमच्या भावना तुम्हाला तुमच्या जीवनातील अशा गोष्टींमध्ये मदतीसाठी बोलावत आहेत, जिथे तुमचं नियंत्रण बिघडणार आहे. तसेच पाण्यात बुडणे हे करिअरमधील अपयशाचे संकेत देखील असू शकतात.
स्वप्नात स्मार्टफोन दिसणे
तुम्हाला ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटेल, पण जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात स्मार्ट फोन दिसला, तर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. वास्तविकपणे तुमच्या स्वप्नात स्मार्टफोन पाहणे हे एक लक्षण आहे की तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावू शकता.
याशिवाय, हे जीवनात पैशाची हानी देखील दर्शवते. जर तुम्हाला असे कोणतेही स्वप्न दिसले तर तुम्ही तुमचे पैसे कुठेही हुशारीने खर्च करावे, जेणेकरून तुमचे पैसे कमी होणार नाहीत.
दात तुटणे
जर तुम्हाला स्वप्नात तुटलेले दात दिसत असतील, तर तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. दात असे दर्शवतात की, तुम्ही दिवसेंदिवस म्हातारे होत आहात आणि तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. इतकेच नाही तर कधी कधी दात तुटणे हे तुमच्यासाठी धनहानी देखील सूचित करते.
एखाद्या गोष्टीपासून दूर पळण्याचे स्वप्न
जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील एखाद्या गोष्टीपासून दूर पळत असाल, तर तुमचे मन तुम्हाला नात्यात समस्या असल्याचे संकेत देत आहे. तसेच तुमचा कोणीतरी पाठलाग करताना दिसत असेल तर, गोष्ट तुमच्या आयुष्यातील अशा काही गोष्टींबद्दल दर्शवते ज्याची तुम्हाला भीती वाटते. असे कोणतेही स्वप्न तुम्हाला भविष्यातील एखाद्या मोठ्या घटनेची जाणीव करून देतात.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group