• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सासरच्यांना गुंगीचे औषध बापलेकीने केली मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
सासरच्यांना गुंगीचे औषध बापलेकीने केली मारहाण
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी
मुलीला भेटण्यासाठी आलेल्या वडीला सोबत माहेरी पाठवण्यास नकार दिल्याने बापलेकीने डाव साधून पाण्यातून गुंगीचे औषध देत मध्यरात्री लोखंडी सळईने बेदम मारहाण करीत धिंगाणा घातल्याची घटना पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्लीत घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बापलेकी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन विवाहितेची जळगाव येथील बालसुधार गृहात रवानागी केली आहे. विवाहितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्लीत राहणारे अर्जुन उखा पाटील यांचा मुलगा राहुल याचा विवाह अंतरजातीय वधू शोधून दि ९ मार्च २२ रोजी पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथील युवतीशी झाला. सदर युवतीचे वडील साहेबराव सांडु मस्के मुळ रा. म्हसले साबळेवाडी ता. बदनापुर जि. जालना येथील मूळ रहिवासी आहे. विवाह झाल्यानंतर पत्नीस पाचोरा येथे घरी आणले. दि २५ मार्च २२ रोजी विवाहितेस करमत नसल्याने तिने वडिलांना बोलावून घेतले. आता मुलीला माहेरी घेऊन जातो असे साहेबराव मस्के याने जावई राहुव व अर्जुन पाटील यांना आग्रह केला. मात्र विवाहितेला पाठवत नाही असे म्हणून नकार दिल्याने याचा राग येऊन मुलीच्या वडिलांनी व मुलीने रात्रीच सासरच्या मंडळीचा काटा काढण्याचे ठरविले.
दि २७ रोजी रात्री विवाहितेने पाण्यातून पतीला व सासू – सासरे यांना गुंगीचे औषध दिले. मध्यरात्री १.३० वाजता अर्जुन उखा पाटील यांना अचानक जाग आली. सुनेने व तिच्या वडिलांनी लोखंडी गजाने पती राहुल, सासरे अर्जुन पाटील व सासू विजयाबाई यांना बेदम मारहाण केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला असता शेजारील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर बाप लेकीला पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला जळगाव येथील बालसुधारगृह सुधारगृहात रवाना केली असून मुलीच्या वडिलांना पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. सदर साहेबराव मस्के यांनी सदर मुलीचा एकाच वर्षात चौथा विवाह लावण्यात आला असल्याचीही चर्चा परिसरात सुरू होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे करीत आहेत. एजंटांमार्फत आंतरजातीय विवाह करून लाखो रुपयांची लूट करणारी टोळी राज्यात सक्रीय असल्याने यांच्या पासुन सावध राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group