• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लाखो बहिणींना १५०० रुपये ऐवजी मिळणार केवळ ५०० रुपये !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
लाखो बहिणींना १५०० रुपये ऐवजी मिळणार केवळ ५०० रुपये !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२५

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल आठ लाख लाडक्या बहिणींना आता १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी महासंन्मान निधी मिळत असल्याने लाडकी बहिणीच्या हफ्त्यात कपात होणार आहे. आठ लाख महिलांना नमो शेतकरी कार्यक्रमांतर्गत एक हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येतो. दरम्यान, सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीत आठ लाख महिलांना दोन योजनांचा लाभ मिळत असल्याचे समोर आले आहे. तर दोन सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या हफ्त्यात निधीची कपात होणार आहे.

यानुसार, आता या महिन्यापासून आठ लाख लाडक्या बहिणींना आता महिन्याला १५०० रुपयाऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, आठ लाख लाडक्या बहिणींना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळत असल्याचं छाननीतून समोर आले आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेतून १००० रुपये मिळत असल्याने लाडकी बहिणी योजनेच्या हफ्त्यात कपात होणार आहे. छाननीत अर्ज आढळलेल्या आठ लाख महिलांना या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपये मिळणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा खर्च ४६ हजार कोटींहून ३६ हजार कोटी करण्यात आला असल्याची माहितीही समोर आली आहे.

Related Posts

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !
जळगाव

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group