
चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिंदी या गावी एका १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी २ जणावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शिंदी गावी एका १८ वर्षीय युवतीला तू दिलेले पत्र ग्रामपंचायतीच्या ग्रुपवर व्हायरल करीत फिर्यादी युवतीची बळजबरी युवतीचा पाठलाग करून जवळीक साधली व बळजबरीने मोबाईल घे अशी धमकी दिल्या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात सचिन हिरामण सुसरे व हमीद शेख पूर्ण नाव माहित नाही अशा दोन तरुणा विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हर्षा जाधव करीत आहेत.




















