• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मार्च २०२६ 

चोपडा तालुक्यातील नारोद येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत मोठ्या भावानेच लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित किरण पानाचंद पाटील (वय २७) याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारोद येथील रहिवासी रोहन पानाचंद पाटील (वय २३) हा २१ तारखेला दुपारी सुमारास गावाजवळील गूळ नदी पात्रात संशयास्पद अवस्थेत मृत आढळून आला. त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि पायांवर गंभीर जखमा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. गावकऱ्यांनी ही माहिती पोलीस पाटील विजय पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.

घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तसेच चोपडा विभागाचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप आणि स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान रोहन हा दारूच्या नशेच्या आहारी गेला होता आणि तो आई-वडील व भावाला वारंवार शिवीगाळ करून त्रास देत असल्याची माहिती समोर आली. दररोजच्या वादाला कंटाळून मोठा भाऊ किरण याने टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले.

घटनेच्या दिवशी रात्री किरणने रोहनला ५ हजार रुपये दिले होते. त्या पैशातून रोहनने दारू प्राशन केले. त्यानंतर संधी साधून किरणने त्याला गूळ नदीवरील केटीवेअरवरून खाली ढकलले. यात रोहन गंभीर जखमी झाल्यानंतर किरणने त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांनी संशयाच्या आधारे किरणला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील जखमा आणि विसंगत उत्तरे पाहून पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलीसी खाक्या दाखवताच किरणने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group