• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पहिली आंतर शालेय जैन चॅलेंज फुटबॉल लीग स्पर्धा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पहिली आंतर शालेय जैन चॅलेंज फुटबॉल लीग स्पर्धा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० फेब्रुवारी २०२३

ऑगस्ट महिन्यापासून अनुभूती रेसिडेन्सी स्कूल येथे पहिल्या आंतर शालेय जैन चॅलेंज फुटबॉल लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी या स्पर्धेचे अंतिम सामने खेळविण्यात आले. अंतिम सामन्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टम लिमिट चे अभंग जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अरविंद देशपांडे व रवी धर्माधिकारी मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसिन यांच्या शुभ हस्ते उपविजयी, विजयी संघाना व उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

या स्पर्धा यशस्वीते साठी पंच म्हणून धनंजय धनगर,कौशल पवार अर्पित वानखडे,पवन सपकाळे वसीम शेख, निखिल पाटील, अमेय तळेगावकर, अरशद शेख,दीपक सस्ते,संजय कासदेकर यांनी काम पाहिले. या संपूर्ण स्पर्धेसाठी अनुभूती स्कूल ने आपले फुटबॉल मैदान उपलब्ध करून दिले तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्स ली ने ही संपूर्ण स्पर्धा प्रायोजित केली होती. सर्व उपविवजयी विजयी संघांचे तसेच वैयक्तिक बक्षिसे प्राप्त खेळाडूंचे जैन स्पोर्ट्स अकादमीचे संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले आहे

Related Posts

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे
जळगाव

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026
जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

March 8, 2026
जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !
जळगाव

जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !

March 8, 2026
क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी
जळगाव

क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण
क्राईम

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026
जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group