• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे
Share on FacebookShare on Twitter

महानगरपालिकेतर्फे महिला दिनानिमित्त उपक्रम : सर्वोत्कृष्ट महिला कर्मचाऱ्यांसह शिष्यवृत्तीधारक, गुणवंतांचा सत्कार

जळगाव मिरर | ८  मार्च २०२६

जळगावच्या प्रत्येक महिलेमध्ये एक उपजत नेतृत्वशक्ती आहे. महिलांनी आपले मानसिक आरोग्य सक्षम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी दररोज योगा, व्यायाम, पायी चालणे यापैकी एकाला तरी प्राधान्य द्यावे. जेव्हा एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने समाज प्रगत होतो. स्वतःच्या आरोग्याची आणि स्वाभिमानाची जपणूक करा, कारण तुम्ही सक्षम असाल तरच घर आणि शहर सक्षम होईल, असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, समितीचे सदस्य विद्या सोनवणे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, डॉ. अमृता सोनवणे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर उपायुक्त निर्मला गायकवाड उपायुक्त धनश्री शिंदे उपस्थित होते.

प्रस्तावनेमधून निर्मला गायकवाड यांनी जागतिक महिला दिनाविषयी घेण्यात आलेल्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन कार्यक्रम घेण्यामागील उद्देश विशद केला. यावेळी ३ बचत गटांना कर्जाचे धनादेश देऊन मान्यवरांकडून व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यानंतर महानगरपालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षामध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी महापौर दीपमाला काळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना संबोधित केले. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय आणि सामाजिक कामात आपला सहभाग वाढवावा. घरातील आरोग्य जपण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी स्थायी समिती सदस्य वंदना इंगळे, नगरसेवक पियुष कोल्हे, उज्वला बाविस्कर, जयश्री पाटील, अंकिता पाटील, वैशाली पाटील, कविता शिवदे, प्रतीक्षा सोनवणे, माधुरी बारी, संगीता दांडेकर, कविता पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले तर आभार महिला अधिकारी गायत्री पाटील यांनी मानले.

महिलांना कर्करोगाविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
दुपारच्या सत्रात डॉ. ऋचा नवाल यांनी स्तनांचा कर्करोग याविषयी तर डॉ.अंजली भिरुड यांनी गर्भाशयाचा कर्करोग याविषयी उपस्थित महिला भगिनींना सविस्तर माहिती देऊन लक्षणे दिसल्यास तपासणी करण्याचे आवाहन केले. यानंतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले यामध्ये महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जागतिक महिला दिनाचा दिवस प्रफुल्लित केला. खेळांमध्ये विजेता ठरलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group