• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

२० लाख रोकड चोरी प्रकरण : अखेर ‘त्या’ मोलकरणीला झाली अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 30, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
२० लाख रोकड चोरी प्रकरण : अखेर ‘त्या’ मोलकरणीला झाली अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२४

घरात काम करणाऱ्या मोलकरणीने सोन्या बिस्कीटांसह २० लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीची चौकशी केल्यानंतर संशयित छाया संग्राम विसपुते यांना एलसीबीच्या पथकाने रविवारी सायंकाळी अटक केली. दरम्यान, या मोलकरणीने चोरी केल्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशातून फ्लॅटसह दोन दुचाकी खरेदी केल्याचे देखील उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विवेकानंदनगरात डॉ. प्रकाश चित्ते यांचे हॉस्पिटल असून ते तेथेच आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील राहत्या घरात छायाबाई संग्राम विसपुते ही मोलकरीन असून तीने मे ते डिसेंबर अखेरच्या काळा पर्यंत वेळोवेळी घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट चोरुन नेले होते. याप्रकरणी डॉ. चित्ते यांनी जिल्हापेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयित मोलकरीन छाया विसपुते हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत होते. त्यांनी शनिवारी महिलेला ताब्यात घेवून तीची चौकशी केली. यावेळी त्या महिलेने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास संशयित छायाबाई विसपुते हीला अटक करण्यात आली आहे.

डॉक्टर चित्ते यांच्या कडे कामावर असलेल्या मोलकरणीला डॉक्टर दिवसभर रुग्णालयातून येणारे पैसे कुठे ठेवतात, याबाबतची संपुर्ण माहिती होती. त्यामुळे ही मोलकरीण दोघे पती-पत्नी रुग्णालयात असतांना घरातील कपाटातून ठरावीक रक्कम काढून घेत होती. आठ महिन्यात या मोलकरणीने जवळपास २० लाख रुपयांची रोकडसह ५२ ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट चोरुन नेल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.

Related Posts

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जळगाव ग्रामीण

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026
पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ
क्राईम

पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ

March 30, 2026
भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group