• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण 37 रक्तदात्यांनी केले रक्तदान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण 37 रक्तदात्यांनी केले रक्तदान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जून २०२५

स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव शाखा आणि रेडक्रॉस जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जून 2025 रोजी, जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून  रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता जळगाव मुख्य शाखा परिसरात भरवण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष सामाजिक बांधिलकी जपत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. “समाजाचे देणे लागतो” या भावनेतून एकूण 37 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. या उपक्रमात जळगाव शहरातील एसबीआयचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या सोबतच चोपड़ा येथे 71 तर चाळीस गाव येथे 27 रक्तदात्यांनी देखील रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.  या शिबिरासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक श्री. धर्मेंद्र कुमार, श्री. युवराज चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय प्रशासनिक कार्यालय जळगाव येथील अधिकारी श्री. आशिषजाधव, श्री. अमोल महाजन, श्री. पंकज नहाले श्री. सुयोगपाटील, श्री. सुमित ओक श्री. शफीक पिंजारी , श्री. कल्पेश लंके आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिराच्या आयोजनात रेडक्रॉस तर्फे श्री विनोद बियाणी व त्यांच्या टीमचे विशेष योगदान लाभले. या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकतेस चालना मिळाली असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या महिन्यात अजून काही शिबिरांचे आयोजन एसबीआई मार्फत करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
भाजप कार्यालयात क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
जळगाव

भाजप कार्यालयात क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
भाजप कार्यालयात क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

भाजप कार्यालयात क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group