• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाळधीतील ‘त्या’ दंगलप्रकरणी ५८ संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शाळा, दुकाने बंद ; १६ जणांना पोलीस कोठडी ; दोन दिवस संचारबंदी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाळधीत तुफान दगडफेक ; गावात तणावपूर्ण शांतता !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।

पाळधी येथे मंगळवारी रात्री झालेल्या दोन गटातील दगडफेकी नंतर रात्रीच पोलिसांनी धरपकड सुरू केली होती त्या नुसार ५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यातील १६ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांना एरंडोल आणि धरणगाव पोलीसात ठेवण्यात आले आहे. गावात दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.बुधवारी गाव पुर्णपणे बंद होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून तणाव पूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री वणी गडावर जाणारी दिंडी प्रार्थना स्थळावरून जात असताना काही लोकांनीं दिंडीवर दगडफेक केली. यामुळे पळापळ झाली. गावात घटना घडल्याची माहिती मिळताच दोन्ही बाजूने एकच गर्दी झाली. यावेळी दगडफेक करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत असताना एका गटाने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यामुळे तणाव वाढला तर दुसर्‍या गटाने दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान बाहेर काढून ते लंपास केले. यानंतर बंदोबस्त वाढल्यानंतर गर्दी कमी झाली. याचवेळी पोलिसांनी सी सी टी व्ही ची तपासणी करून संशयित निष्पन्न केले आणि धरपकड सुरू केली. यात दोन्ही बाजूंच्या 58 लोकांना अटक करण्यात आली आहे. गावातील तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे बुधवारी सकाळी पोलिसांनी केले त्या वेळी काही दुकानदारांनी आमचा काही एक संबंध नसताना आमचे नुकसान केल्याची भावना व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा, जळगांव, चाळीसगाव, अडावद, चोपडा आदि ठिकाणाहून तात्काळ पोलीस कुमक मागवण्यात आली तर एस आर पी चाही बंदोबस्त तैनात करण्यात आला. गावातील सर्व शाळा, दुकाने बंद ठेवली होती. शाळेतील परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.

दिंडीवर झालेल्या दगडफेकीत गाडी क्र. एम एच 02 एक्स ए 4590चे नुकसान झाले आहे तर दिंडीतील रोहित कुमावत रा.शिर्डी, मिहिर बिढे रा.जळगांव हे जखमी झाल्याची फिर्याद राहुल संजय पाटील रा.जळगांव यांनी दिली आहे तर सरकार पक्षातर्फे विजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार वणी गडावर जाणारी दिंडी ची वेळी गैर कायद्याची मंडळी जमवून मोठ्या प्रमाणात विटा, दगड, काचेच्या बाटल्या दोन्ही गटाने जमविल्या तर शेख सलीम शेख गणी कुरेशी याने त्याचा ताब्यातील ट्रक पोलिसांच्या अंगावर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात पो. काँ.जितेश नाईक हे जखमी झाले आहेत. तर पाळधीचे स. पो.नी.प्रमोद कठोरे, सुशीला सूर्यवंशी, अमृता निशिबकर, विजय चौधरी यांना ही दुखापत झाली आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,चोपडा भागाचे कृषीकेश रावले,पो. नि.उद्धव ढमाले, स. पो.नी. प्रमोद कठोरे, स.पो.नि.गणेश बुवा आदींनी भेट देवून शांतता प्रस्थापित केली. याप्रकरणी भा.दं. वि. 143, 147, 148, 149, 324, 427, 307, 353, 332, सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम 3, 37 (1)(3)चे उल्लंघन आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाळधीचे स.पो.नी.प्रमोद कठोरे व त्यांचें सहकारी करीत आहेत. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचासत समिती सदस्याच्या वाहनाची सुध्दा तोडफोड केला. त्यामुळे प्रचंड तणाव वाढला होता. काहींनी तर दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान बाहेर काढून चोरून नेले. मात्र, वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तणावपूर्ण शांतता होती.
पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही तपासून संशयित निष्पन्न केले त्यानंतर मंगळवारी रात्रीसह दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांच्याकडून अटकसत्र राबविण्यात आले. आतापर्यंत दोन्ही गटातील सुमारे 58 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच सकाळी पोलिसांनी तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे केले. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा, यासाठी एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी दि. 29 मार्चच्या सकाळी 11 ते दि. 31 मार्चच्या सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
संबधितांपैकी राहुल संजय पाटील (वय 28), विकी राजेंद्र बिढे (वय 22), मिहीर ऊर्फ मोहित प्रल्हाद बिढे (वय 22), दिपक राजेंद्र चौधरी (वय- 27), धिरज अरुण सुतार (वय- 21, दोन्ही रा. जोशी पेठ, जळगाव), पंकज राजेंद्र पाटील (वय 25 वर्षे, रा. तेली चौक जुने जळगाव), शेख दानिश शेख मुस्ताक (वय 22), सलीम युनुस पिंजारी (वय 30), जाफर शेख जब्बार )वय 25), शेख कय्युम शेख मेहमुद मन्यार (वय 38), शेख नदिन शेख गफ्फार (वय 27), शेख नजामोद्दीन शेख उस्मोद्दीन (वय 33), सुलतान खान आयुब खान (वय 28), जुबेर शेख हकिम (वय 30), अजरोद्दीन शेख अमिनोद्दीन (वय 26), साबीर सलीम मन्यार (वय 38), आदिल जब्बार शेख (वय 22), मोहीन शेख मुस्ताक (वय 22), शेखी रफिक शेख तौसीफ (वय 27), शेख रिजवान शेख रशिद (वय 26), आवेद खान असलम खान (वय 19), शेख शकिल शेक अजिज, (वय 35), महोम्मद वसिम मोहम्मद कलीम (वय 25), इद्रिस शेख शब्बीर (वय 24), ऐजाज अहमद शब्बीर, (वय 36) यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. संशयितांकडून अ‍ॅड. राहुल पारेख, अ‍ॅड. आर.एस. पाटील, अ‍ॅड. महेंद्र चौधरी, अ‍ॅड. असिफ कादरी, अ‍ॅड. इज्राहिल युसुफ, अ‍ॅड. शहा तर सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. जिज्ञाली बडगुजर यांनी कामकाज पाहिले.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group