• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 4, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ मार्च २०२६ 

भुसावळ  येथील कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए, सीएस,सीएमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीए अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयातील डी-53 या वर्गात मा.नामदार संजयजी सावकारे (वस्त्रोद्योगमंत्री म.रा),सीए.अर्पित काबरा(सी सी एम आय,सी ए आय,न्यू दिल्ली) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार डॉ. मोहनजी फालक होते तर प्रमुख उपस्थिती सीए. हितेशजी आगीवाल (चेअरमन डब्ल्यू आय आर सी जळगाव),सीए मुकेशजी अग्रवाल (भुसावळ),महेशजी फालक(चेअरमन ताप्ती एज्युकेशन सोसायटी),विष्णूजी चौधरी(सचिव ताप्ती एज्युकेशन सोसायटी), संजयजी नाहाटा (कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील उपप्राचार्य तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.जी आर वाणी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील,पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील यांची होती यावेळी उद्घाटक नामदार संजयजी सावकारे यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांना CA या व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा आणि ICAI या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या वाचनालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

तसेच त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सीए हे, उद्योजकांना व्यवसायिकांना व प्रत्येक उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाचे आहे. उत्पन्नाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक संपत्तीचे नियोजन, कर नियोजन इत्यादीसाठी समाजात सीए यांचे मार्गदर्शन हे महत्वाचे ठरते. यानंतर सीए अर्पित काबरा यांनी भारतात सीए चे महत्व हे वाढत आहे उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे सीए ची गरजही वाढत आहे. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातICAI संस्था ही भविष्यात अधिक संख्येत समाजात सीएची उपलब्धता करणार आहे. ही वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा कारण भविष्यात भारतात सीएची मागणी ही वाढणारच आहे. यानंतर सीए हितेश आगीवाल यांनी जळगाव जिल्ह्यात, भुसावळ शहरात सीए ची संख्या ही वाढत आहे. विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्राधान्य देत आहे. या वाचनालयाद्वारे ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यासाचे वातावरण उपलब्ध होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सोयीची बाब आहे. ICAI या संस्थेद्वारे आपल्या शहरात सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उपलब्ध होत आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.यानंतर सीए मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांनी भारतात व्यवसायिकांची वाढती मागणी व महत्त्व गांभीर्याने लक्षात घ्यावे व आवश्यक परिश्रम करावे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती घ्यावी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी संघटना व आयसीएआय या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.यानंतर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील यांनी आपल्या मनोगतात माजी विद्यार्थी संघटना कोणकोणते कार्य करते आणि आजपर्यंत कोणकोणती विद्यार्थ्यांच्या हिताची कार्य केलेली आहे, आणि भविष्यात कोणती कार्य करण्याचा मानस आहे याविषयीची माहिती दिली.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहनजी फालक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की माजी विद्यार्थ्यांचे नेहमीच सहकार्य महाविद्यालयास असते,माजी विद्यार्थ्यांचे कार्य हे कौतुकास्पद असून त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे त्यासाठी त्यांना आमच्या ताप्ती एज्युकेशन सोसायटीची काही मदत लागल्यास आम्ही आपणास नक्कीच देऊ असे आश्वासन दिले आणि आय सी ए आय या संस्थेतर्फे आपल्याला जी अभ्यासिका मिळाली त्याबद्दल त्या संस्थेला त्यांनी धन्यवाद दिले.ही अभ्यासिका आय सी ए आय,न्यू दिल्ली जळगाव शाखा यांच्या सौजन्याने माजी विद्यार्थी संघटनेस मिळाली असून अशा प्रकारची अभ्यासिका नाहाटा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेस मिळावी म्हणून नाहाटा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भुसावळचे सुप्रसिद्ध सीए मुकेशजी अग्रवाल यांचे विशेष अनमोल असे योगदान आहे.यानंतर उपस्थितांनी संपूर्ण अभ्यासिकेची पाहणी केली.आणि येत्या 19 तारखेपासून ही अभ्यासिका सीए, सीएस, सीएमए च्या विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव उपप्राचार्य डॉ.जी.आर. वाणी यांनी तर सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघटनेचे सहसचिव डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी आणि ऋणनिर्देशन उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील यांनी केले यासंपूर्ण उपक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.आशिष चौधरी,कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील, डॉ.गौरी पाटील,प्रा.स्मिता बेंडाळे प्रा.स्वाती शेळके,प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.कौस्तुभ पाटील,प्रा.भूपेंद्र बाणाईत श्री मुकेशजी फिरके, श्री भगवान तायडे,श्री सचिन पाटील तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Related Posts

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !
क्राईम

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !
क्राईम

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
विवाह मंडपातच पोलिसांची एन्ट्री, अन् बालिकांचे वाचले आयुष्य
जळगाव

विवाह मंडपातच पोलिसांची एन्ट्री, अन् बालिकांचे वाचले आयुष्य

May 28, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
जळगाव

या राशीत जन्मलेल्या प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

May 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group