• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

७७ वर्षीय आजींनी केली कमाल ; तरुणाही लाजवले…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 22, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
७७ वर्षीय आजींनी केली कमाल ; तरुणाही लाजवले…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ ऑक्टोबर २०२२

आजच्या तरुणांना हि लाजवेल असे काम या आजीबाईंनी केले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वयाच्या साठ वर्ष्यानंतर चालण सुद्धा कठीण असत मात्र नाशिकच्या जयंती किशोर काळे या ७७ वर्षीय आजींनी जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर नांदेड येथील राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत ३ गोल्ड आणि २ सिल्व्हर मेडलची कमाई केलीय. ७७ वर्षीय आजींचा हा विजय तरुणांना तोंडात बोट घालणारा आहे.

जयंती किशोर काळे ह्या तश्या नाशिकच्या, त्यांचा जन्म २६/१०/४७ रोजी मालेगाव येथे झाला, त्यांनी ११ पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. वयाच्या सातव्या वर्ष्यापासूनच त्यांना पोहण्याचा छंद होता. मात्र वडिलांची सरकारी नोकरी असल्याने नियमित सराव करणे शक्य नव्हते. महिला असल्याने आजीना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. मात्र यावर मात करत आजींनी स्विमिंगचा सराव सुरूच ठेवला. घरच्यांचा विरोध असल्याने कुणालाही न सांगता त्या गुपचूप नदीवर जाऊन सराव करत असत. मात्र लग्नानंतर सासूने त्यांना प्रोत्साहन दिल्याने पोहण्यात कधीच खंड पडला नाही.
वयाच्या ४९ व्या वर्षी आजींनी पहिले मेडल जिंकले. यानंतर आजींनी मागे वळून पहिलेच नाही. त्यांनी अनेक सुर्वण, रौप्य आणि कांस्य असे ७५ मेडल जिंकले आहेत. तसेच विविध वयोगटातील स्पर्धक असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अनेकांना मात देत जयंती काळे यांनी अनेक मेडल जिंकले आहेत. नुकत्याच नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत त्यांना ३ गोल्ड आणि २ सिल्व्हर मेडल मिळाले आहेत. आजीना स्विमिंग वर फार प्रेम आहे. त्या आजही नियमित सराव करत असतात. त्यांच्या सुना आणि नातवांनी सुद्धा नियमित स्विमिंग केल पाहिजे अशी त्यांची इच्छा असल्याने आजी आजही सुना आणि नातवाना पोहण्याचे धडे देत असतात. पुढील महिन्यात पंजाब येथे स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत आजी सहभागी होणार आहेत. अंतरराष्ट्रीय पदक मिळविण्याचे आजींचे ध्येय असून शरीरात ताकद असे पर्यंत स्विमिंग करत राहणार असल्याच आजींनी सांगितलं आहे.

Related Posts

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान
जळगाव

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
जळगाव

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !
जळगाव

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !
जळगाव

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group