• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रियकराला कळले प्रेयसीचा बाप सरकारी नोकर…

त्याने पुढे जे केले ते धक्कादायक.. वाचा सविस्तर..

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2022
in क्राईम, राज्य
0
प्रियकराला कळले प्रेयसीचा बाप सरकारी नोकर…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १९ ऑक्टोबर २०२२

सध्या सर्वच सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर असतातच त्यातच ज्याला इंग्रजी वाचता येत नसेल तो मराठी करून घेत ९९ टक्के स्नॅपचाट वापरत असतोच, पण याच स्नॅपचाटमुळे अनेकांचे घरे उद्धवस्त झालेली आपल्याला समाजात पाहायला मिळत आहे. कितीतरी लोकांची फसवणूक हि झालेली आहे. यात अल्पवयीन मुलीपासून तर थेट महिलांपर्यंत या स्नॅपचाटचा वापर होत आहे. काही गोष्टी चांगल्या जरी असल्या तरी महिलांनी मात्र व्यवस्थित वापरणे गरजेचे आहे. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे.

नागपुरात अशाचं पध्दतीनं स्नॅपचाट अॅपवरून ओळख नंतर प्रेम त्यानंतर चक्क फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पाचपावली पोलिसांनी त्या २६ वर्षीय सराईत गुन्हेगारला अटक केली असून कुणाल गणेश यादव असं आरोपीचं नाव आहे.

काय आहे घटना ?

सरकारी नोकरीला वडील असलेल्या १५ वर्षीय मुलीलाला मोबाईलच वेड. याच अल्पवयीन मुलीची स्नॅपचाट अॅपवरून कुणाल नामक तरुणाशी ओळख झाली. कुणाल स्वतःची ओळख करून देताना स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवून चक्क यूपीएससीची तयारी करत असल्याचं सांगत बनाव केला. अवघ्या पंधराव्या वर्षी मैत्री वाढत गेली. कुणालवर डोळे झाकून विश्वास बसला आणि प्रेम जडलं. तोपर्यंत कुणाल हा सराईत गुन्हेगार असल्याची साधा पत्ताही पीडित मुलीला लागला नाही इथंच ती फसली. दोन वर्षांचा मैत्रीत बरच काही घडून गेलं.

खंडणी वसुलीसाठी लढवली होती शक्कल?
पीडित मुलीचे वडील हे सरकारी नोकरीत असल्याचं कुणालला कळून चुकलं होतं. याच संधीचा फायदा घेत मुलीच्या जवळ पैसे नक्कीच असेल म्हणून प्रेमाच्या जाळयात फसवलं. आणि कुणाल हा सुरुवातीला अभ्यासाच्या नावानं कधी 200 कधी 500 रुपये पीडित मुलीकडून घ्यायचा ती सुद्धा त्याला द्यायची.
शक्कल लढवत गरज पडल्यास खंडणीसाठीचा उद्देशानं त्यानं तिच्या सोबत अनेक फोटो सुद्धा काढून घेतलेय. एकदा कुणालाने तिला यूपीएससीच्या तयारीसाठी पैशाची गरज असल्याचं सांगितलं. मुलीकडं पैश्यांची मागणी केली. पण तीन पैसे देण्यास नकार दिला.

धमकी देत सोन्याचे दागिने आणण्यास सांगितलं
यात मुलगी पैसे देणार नाही असं लक्षात आल्यावर पीडित मुलीला कुणालनं धमकवण्यास सुरवात केली. पैसे दे नाही तर दोघांचे फोटो हे सोशल मीडियावर टाकतो आणि तुझा आई वडिलांना पाठवतो अशी धमकी दिली. पीडित मुलगी घाबरली. याचाच फायदा घेत कुणाल यादवने घेतला. घरातील आईचं सोनं आणि दागिने आणण्यासं तिला सक्ती केली. आपलं प्रेमप्रकरण घरच्यांना समजेल म्हणून तिनं स्वतःचा घरात चोरी केली. अखेर तिने सोन्याचे दागिने प्रियकर कुणालाल आणून दिलेत. काही दिवस घरातही लक्षात आलं नाही. पण जेव्हा लग्न समारंभात जाण्यासाठी सोन्याचे दागिने कुटुंबीयांनी शोधले. तेव्हा मात्र पिडत मुलीनं आपबीती सर्व आई वडिलांना सांगितली.

पीडित मुलीच्या वडिलांनी पाचपावली पोलिस स्टेशन गाठत आरोपीला तक्रार दिली. पाचपावाली पोलिसांनी सुध्दा कुणाला गणेश यादवला अटक केली. कुणाल यादव हा सराईत गुन्हेगार असल्याचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितलं. त्या चोरीचे गुन्हे आणि अवैध शस्त्र बाळगण्याचा तसेच गोंदिया जिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. यात सोन्याच्या दागिन्यांचं नेमकं काय केलं, याचा शोध पाचपावली पोलीस करत आहे.

Tags: #criem#nagpur

Related Posts

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !
क्राईम

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026
जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group