• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

अर्जुनने मलायकाला दिल्या अनोख्या शुभेच्छा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 23, 2022
in मनोरंजन
0
अर्जुनने मलायकाला दिल्या अनोख्या शुभेच्छा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २३ ऑक्टोबर २०२२

23 ऑक्टोबर रोजी मलायका अरोरा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने तिला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याची लेडी लव्ह मलायकासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अर्जुन रोमँटिक अंदाजात तिच्याकडे बघताना दिसतोय. मलायका-अर्जुनचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.सोशल मीडियावर लोक तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अर्जुनने रोमँटिक पद्धतीने दिल्या शुभेच्छा
शनिवारी रात्री 12 वाजता अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मलाइकाला शुभेच्छा देताना लिहिले – हॅपी बर्थडे बेबी, तू जशी आहेस तशीच राहा, कायम माझीच राहा.’ मलायकानेही अर्जुनच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले- ‘मी फक्त तुझीच आहे.’ फोटोमध्ये मलायका गोल्डन कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे.

बी-टाऊनच्या सेलिब्रिटींनी दिल्या मलायकाला शुभेच्छा
या पोस्टवर अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींनी अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. या कपलच्या पोस्टवर अभिनेत्री तारा सुतारियाने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सेलिब्रिटींशिवाय मलायकाच्या चाहत्यांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका आणि अर्जुनने 2019 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. तेव्हापासून ते प्रत्येक मुलाखतीत आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. अनेकवेळा या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही मीडियामध्ये आल्या आहेत, मात्र आतापर्यंत या दोघांनी लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. जेव्हा या दोघांनी त्यांचे नाते अधिकृत केले तेव्हा त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम
मनोरंजन

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम

March 11, 2025
शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !
मनोरंजन

शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !

March 11, 2025
मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !
मनोरंजन

मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !

March 3, 2025
लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !
मनोरंजन

लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !

March 1, 2025
प्रियकर कि राक्षस ? : हातोड्याने प्रेयसीसह परिवारातील ५ जणांची केली हत्या !
मनोरंजन

सुष्मिता सेन ४९ व्या वर्षी म्हणाली आता लग्न करायचे आहे !

February 25, 2025
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !

February 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group