• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी : शिंदे सरकार दोन महिन्यात कोसळणार; राष्ट्रवादीच्या नेत्या ठोंबरे याचं विधान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 26, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : शिंदे सरकार दोन महिन्यात कोसळणार; राष्ट्रवादीच्या नेत्या ठोंबरे याचं विधान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २६ ऑक्टोबर २०२२

राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच असता शिंदे सरकार व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये दिवाळीनिमित्त दोन्हीकडून फटाकेबाजी सुरु आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी मोठं विधान केलं आहे. दोन महिन्याभरात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली यांनी केलं आहे. रूपाली पाटील या बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, ‘शंभुराज देसाई म्हणतात पुढचे 25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. पण त्यांनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये, मुळात आत्ताच जे सरकार सत्तेत आलंय ते शिंदे-फडणवीस हे सरकार छळकपट हिटलरशाही आणि दबाव यंत्रणांचा वापर करुन आलं आहे. त्याचबरोबर महिना दोन महिन्यांमध्ये काय परिस्थिती होतेय ते बघा. हे सरकार परत उलटणार आणि महाविकास आघाडी परत सत्तेत येणार असंही त्या म्हणाल्यात.

त्या पुढे म्हणाल्या की, आमदार सांभाळणं महाराष्ट्राचा कारभार सांभाळणं तेवढं सोप्प नाही ते फक्त अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. राज्य सांभाळनं एकनाथ शिंदे यांना जमणार नाही असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.

Related Posts

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
क्राईम

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा
क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

September 7, 2026
चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !
क्राईम

चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

September 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group