• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेमीयुगुलानी हॉटेलात जाताना हे लक्षात ठेवा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 12, 2022
in क्राईम, मनोरंजन
0
प्रेमीयुगुलानी हॉटेलात जाताना हे लक्षात ठेवा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १२ नोव्हेबर २०२२

सर्वानीच आपल्या आयुष्यात एकदा तरी प्रेम केलेले असते काहीचे यशस्वी झालेले असते तर काही फेल पण आताच्या युगात सोशल मिडीयावर सध्याची तरुणाई प्रियकर व प्रेयसी शोधून लागलीच फिरायला जाने वैगरे हे सर्व होत असतेच कुणी कितीही नाही म्हटले तरी महाविद्यालयीन जीवनात हा प्रसंग नक्कीच येत असतो. पण काहीचे प्रेम हे शेवटपर्यंत टिकून असते तर काही मात्र तातपुरता असते, त्या प्रेमाला काही अर्थही नसतोच.

पण जे प्रेमीयुगुल मनापासून प्रेम करून आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी धडपड करतात, त्यांची बाजी हि यशस्वी होतेच. हे नक्की. पण हे प्रेमीयुगुल नेहमी इकडे तिकडे भटकायला जात असतातच अशातच जर हॉटेलमध्ये तुम्हाला थांबवावे लागले तर तुम्ही नक्की घाबरून जाल. कारण असे राहणे योग्य नाही किवा कायद्यात बसत नाही, अशीच आपली नेहमीची समज असते. त्यावर पोलिसांचा धाक असतोय म्हणून प्रेमीयुगुल जाणे टाळतात पण तुम्हाला माहितीये का? की, हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रूम घेऊन बिनधास्त राहू शकतात. अशाप्रकारे राहणे हा गुन्हाही मानला जात नाही.

माहितीच्या अभावामुळे अनेकजण अशाप्रकारे राहणे गुन्हा असल्याचे मानतात. आज आम्ही तुम्हाला गर्लफ्रेंडसोत हॉटेलमध्ये राहण्याचा नेमका कायदा काय आहे याबद्दल सांगणार आहोत. एखाद्या जोडप्याचे लग्न झाले नसले तरी, ते हॉटेलमध्ये राहू शकतात. कायद्याने त्यांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजेच, असे लोक या नियमाचा संदर्भ देऊन, स्वतःला लिव्ह-इन पार्टनर असल्याचा दावा करून हॉटेलमध्ये सहज खोली घेऊ शकतात. असे केल्याने कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे पोलिसही अशा जोडप्यांवर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत.

वैध ओळखपत्रासह घेता येते रूम
कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कपल्स कोणतेही वैध ओळखपत्र दाखवून हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहू शकतात. रूम घेताना संबंधित व्यक्तीने कुणासोबत रहावे हा सर्वस्वी मुलावर आणि मुलीवर अवलंबून आहे. देशात असा कोणताही कायदा नाही ज्यामध्ये अविवाहित जोडप्यांना हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहण्यापासून रोखू शकेल.

हॉटेलमध्ये रूम घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
अविवाहित लोकांनी हॉटेलमध्ये रूम घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामध्ये जर, तुम्ही अनमॅरीड कपल असाल तर, आणि तुमचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल तरच, हॉटेलमध्ये राहायला जा. यावेळी सोबत वैध ओळखपत्र ठेवा.
हॉटेलमध्ये रूम घेताना मुलाकडे आणि मुलीकडे वैध ओळखपत्रं असणे गरजेचे आहे.
तुम्ही अनमॅरिड असाल आणि हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी रूम मागत असाल तर, रूम द्यायाची की नाही याचा सर्वस्वी निर्णय हॉटेल व्यवस्थापनावर अवलंबून आहे, परंतु असा कोणताही कायदा नाही की, ज्यामध्ये अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये खोली घेण्यास बंदी आहे.
OYO हॉटेल्समध्ये वैध ओळखपत्र पाहून कोणालाही राहण्याची परवानगी देण्यात येते.

Related Posts

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group