• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

हिवाळ्यात या पेयामुळे तुमची त्वचा राहील चमकदार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 24, 2022
in आरोग्य
0
हिवाळ्यात या पेयामुळे तुमची त्वचा राहील चमकदार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२

नेहमी सोशल मिडीयावर म्हणा किवा समोरासमोर तुम्हाला नेहमी चमकदार त्वचेची व्यक्ती दिसली तर तुम्हाला त्यांना पाहणे छान वाटते कि आपण अशी चमकदार त्वचा कशी ठेवू शकतो, यासाठी आपण सातत्याने घरगुती उपाय शोधत असतो पण हिवाळ्याच्या दिवसात बऱ्याच जणांना कोरड्या त्वचेची समस्या भेडसावते. अशावेळी त्वचेची नीट काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हिवाळ्यात त्वचा निरोगी राहण्यासाठी तुम्ही बऱ्याच प्रकारची हेल्दी पेयं पिऊ शकता. त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत होईल. तसेच या पेयांमुळे आपल्याला आरोग्याचे इतरही अनेक फायदे मिळतील. आपल्या मेटाबॉलिज्मचा वेग वाढवणे, अशक्तपणा दूर करणे आणि डोकेदुखीच्या समस्या यांच्यावर मात करण्यासही यासारख्या समस्याही दूर होतील. थंडीच्या दिवसात पाणी कमी प्यायले जाते. अशा वेळी त्वचा हायड्रेटेड रहावी आणि चमकदार बनावी यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पेयांचा आहारात समावेश करू शकता.
सूप
विविध भाज्यांचा वापर करून सूप तयार केले जाते. तुम्ही थंडीच्या दिवसात वेगवेगळी सूप पिऊ शकता. त्यामुळे तुमच्या पोटात सर्व भाज्याही जातील आणि तुम्ही हायड्रेटेडही रहाल.

हिरव्या भाज्यांचा ज्यूस
हिरव्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. हिरव्या भाज्यांचा रस अथवा ज्यूस हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे या ज्यूसचे सेवन केल्याने आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच हिरव्या भाज्यांमधील अनेक पोषक घटकही शरीराला मिळतात. तुम्ही रोज त्याचे सेवन करू शकता. भाज्यांच्या ज्यूसचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

हर्बल टी
हर्बल टीचे सेवन केल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तुम्ही संध्याकाळी कॅमोमाइल टी चे सेवनही करू शकता. यामुळे रात्री चांगली झोपही लागते. हा चहा प्यायल्याने ताण दूर होतो. हर्बल टीमध्ये हिबिस्कस टी, पेपरमिंट टी आणि आल्याचा चहा इत्यादींचा समावेश आहे. या चहाचे सेवन केल्याने डोकेदुखी, बद्धकोष्ठता कमी होते, रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहते, सूज येणे व सांधेदुखी कमी होते.

हळद घातलेले दूध
हळद घातलेले दूध हे भारतीय घरांमध्ये लोकप्रिय पेय आहे. दुधात कॅल्शिअम आणि प्रथिने यासारखे पोषक घटक असतात. त्यात हळद घालून दूध प्यायले जाते. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मा असून ती संरक्षण करण्याचे कार्य करते. हळदीचे दूध आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. हे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Tags: #helth

Related Posts

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर
जळगाव

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

December 13, 2025
९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम
जळगाव

९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम

December 13, 2025
आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !
जळगाव

आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !

December 11, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!
क्राईम

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!

November 25, 2025
२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !
जळगाव

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !

November 13, 2025
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !

September 22, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या निकालांमध्ये यशस्वी व्हाल. मोठ्या कामासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते.

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group