• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 27, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

संविधानाविषयी जनजागृती व्हावी, संविधानाविषयी नागरिकांमध्ये आदर निर्माण व्हावा, आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव नागरिकांमध्ये दृढ व्हावी यासाठी २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला जातो. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक घडविण्याचा व सर्व नागरिकांना समता स्वतंत्र आणि बंधुतेची शिकवण देते असे देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये संविधान दिनानिमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेत कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. विचारपिठावर शाळेचे ज्येष्ठ क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के,सांस्कृतीक विभाग प्रमुख आय.आर.महाजन, स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी,लिपिक एन.जी देशमुख होते.

इयत्ता नववीतील आकांक्षा जाधव, वैष्णवी माळी, श्वेता बैसाणे, जयश्री पाटील, भाग्यश्री पाटील, गायत्री भील तर इयत्ता दहावीतील भाग्यश्री पाटील, ईश्वर वसावे, हर्षल पवार, धम्मदीप सपकाळे, तेजस पाटील, भाग्यश्री पाटील ,संजना पाटील ,स्नेहल पाटील यांनी संविधानाविषयी आपले मनोगत व कविता व गाणे सादर केले. पहिल्या चार विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षीस दिली जाणार आहेत. शिक्षक एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून एच.ओ.माळी यांनी काम पाहिले.शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के ,एच.ओ.माळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आय आर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन एस. के महाजन यांनी केले.

Tags: #amlaner

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group