• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी सभापतींचा उपोषणाचा इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी सभापतींचा उपोषणाचा इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२

चोपडा तालुक्यातील  धानोरा सह परिसरातील तब्बल २० ते २५ गावांना सेवा देणाऱ्या बीएसएनएल दुरसंचार कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात चोपडा पं.स.च्या माजी सभापती कल्पना पाटील यांनी संताप व्यक्त करत आठ दिवसात सेवा सुरळीत सुरू न केल्यास उपोषणास बसण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत सविस्तर असे की भारत संचार निगम लिमिटेड ही भारतीय कंपनी असल्याने व कमी दरात सुविधा उपलब्ध करून दिल्याने कंपनीवर विश्वास ठेवत चोपडा तालुक्यात हजारो ग्राहकांनी बीएसएनएलचे सिम खरेदी करत सेवा वापरण्यास सुरुवात केली. कंपनीचा कोट्यावधींचा कारभारही आहे. मात्र स्वदेशी असलेली ही कंपनी ग्राहकांच्या सेवेस पात्र ठरत नसल्याच्या अनुभव चोपडा तालुक्यातील ग्राहकांना येत आहे. याबाबत वारंवार लेखी, तोंडी तक्रारी देऊनही निगरगठ्ठ यंत्रना जागी होत नाही.  कायम झोपेचे सोंग घेऊन योग्य व्यवस्थापन न करता निव्वळ वरिष्ठ स्तरावर बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याने संतप्त झालेल्या धानोरा येथील पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना दिनेश पाटील यांनी संबंधित कंपनीने येत्या आठ दिवसात ग्राहकांना सुरळीत व नियमित सुविधा न दिल्यास संबंधित कंपनी विरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. कंपनीची सेवा बंद असल्याने ग्राहकांना ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते वारंवार फोन बंद असल्याने सामाजिक, नातेवाईक, यांच्या फोन बंद असल्याचा कारणावरून गैरसमज होत असतो, काही वेळा आर्थिक व्यवहारांमध्ये फोन बंद असल्याचे कारण दाखवून खटकेही उडत असतात. या सर्व गोष्टींना बीएसएनएल कंपनी जबाबदार असल्याचे सभापती कल्पना पाटील यांनी म्हटले आहे. धानोरा येथे बीएसएनएलचे स्वतंत्र टॉवर आहे परिसरात तब्बल २५ ते ३० गावांना येथून सेवा दिली जाते. चार आकडे येथे नियमीत कर्मचारीही नेमलेला नाही. दिवसभरातून असंख्य वेळा टावर बंद पडते कधीकधी तर तब्बल दोन दोन तीन दिवस सेवा सुरळीत होत नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता ते मात्र जबाबदारी झटकून देतात.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group