• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सायबर पोलिसांच्या समय सूचकतेने फिर्यादीस मिळाले १० लाख परत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2022
in क्राईम, जळगाव
0
सायबर पोलिसांच्या समय सूचकतेने फिर्यादीस मिळाले १० लाख परत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२

जळगाव एका बँकेच्या लोन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून सतीश काळमेघ यांना सायबर चोरट्याने तब्बल १० लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला होता. या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी छडा लावला असून संबंधित व्यक्तीला संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली आहे.

जळगावातील रहिवासी सतीश काळमेघ यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. एका बँकेच्या लोन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून तुमचा लोन हप्ता कपात झाला नाही. जर आजच ऑनलाइन हप्ता भरला नाही तर दंड भरावा लागेल, असे त्या फोनवरील व्यक्तीने काळमेघ यांना सांगितले. नंतर त्याने एका बँकेची लिंक पाठविली. त्या लिंकमध्ये काळमेघ यांनी संपूर्ण बँकेची माहिती अपलोड केली आणि काही क्षणात त्यांना त्यांच्या खात्यातून १०लाख रुपयांची रक्कम कुणीतरी काढून घेतल्याचा मॅसेज प्राप्त झाला.

सायबर पोलिसांनी घेतली लागलीच दखल !

काळमेघ यांनी क्षणाचा विलंब न करता सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. नंतर संपूर्ण हकीकत पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्यासह पोलिस कर्मचारी सचिन सोनवणे व श्रीकांत चव्हाण यांना सांगितली. सचिन सोनवणे यांनी लागलीच तत्परता दाखवत कोटक महेंद्रा बँकेशी ई-मेलवर पत्रव्यवहार करून शोध घेतला असता बँकेतून सदर रक्कम ही एसबीआय वेस्ट बंगाल येथे ऑनलाइन ट्रान्सफर झाल्याचे कळले. त्यांनी तत्काळ ९ लाख रुपयांची रक्कम गोठवून ती रक्कम वळविली. तर सचिन सोनवणे यांना १ लाख रुपयांची रक्कम ही एसबीआय बँक खात्यातून अॅक्सिस बँक वेस्ट बंगाल येथे ट्रान्सफर झाल्याचे कळाले. त्यांनी लागलीच ते अकाउंट गोठवून ती रक्कमसुद्धा वळविली. त्यानुसार सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे १० लाख रुपयांची रक्कम पुन्हा काळमेघ यांना परत मिळाली.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group