• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्यातील विरजवानाला साश्रु नयनांनी अखेरचा दिला निरोप !

अंत्ययात्रेत लोटला जनसमुदाय ; राजकीय नेत्यांनी लावली हजेरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जिल्ह्यातील विरजवानाला साश्रु नयनांनी अखेरचा दिला निरोप !
Share on FacebookShare on Twitter

धानोरा : प्रतिनिधी

चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील हिरामण झावरु पाटील यांचा एकुलता एक मुलगा असलेला अशोक हिरामण पाटील वय ३५ हे अरुणाचल प्रदेश येथील युपीया येथे इंडीयन तिबेट बार्डर फोर्स ३१ बटालीयन येथे सेवेत होते. त्यांना त्यांना वीरमरण आल्याने आसाम येथील गुवाहाटी च्या सैनिक रुग्णालयात हलविण्यात आले होते.तेथे उपचार सुरू असतांना मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचे पार्थिव गुवाटीहुन विशेष विमानाने हावडा तेथून इंदोर व मग शववाहीकेने राहत्या गावी बिडगाव येथे आणुन गुरुवारी दुपारी १.३० वाजता २१ तोफांची सलामी देण्यात येवुन शासकीय इत्मामात भावपूर्ण साश्रू नैयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान ग्रामीण भागातील पहिलेच शहीद ठरले असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना पुर्णपणे बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान आज सकाळपासूनच बिडगांव या गावी अशोक पाटील यांचे पार्थिव येणार असल्यामुळे चोपडा पासून ते धानोरा या २४ किलोमीटर अंतर आणि धानोरा पासून बिडगांव हे पाच किलोमीटर अंतर हे पूर्णतः ग्रामस्थांनी भरलेले दिसून आले. ठिकठिकाणी महामार्गावरील शाळा, कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी या सैनिकाला मानवंदना दिली. तसेच ” शहीद जवान,अमर रहे।,वंदे मातरम ” भारत माता की जय अशा घोषणा देत सर्व परिसर दणाणून सोडला. बिडगांवात सकाळपासूनच स्मशान शांतता होती.सकाळी ११ वाजता अशोक पाटील यांचे पार्थिव गावात आल्याने संपूर्ण गावात शोभायात्रा काढून त्यांच्यावर दुपारी दीड वाजेला शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिवारातील आई-वडील,पत्नी दोन्ही मुलं यांनी प्रचंड आक्रोश करत हंबरडा फोडला.हे दृश्य पाहून उपस्थित ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले होते.

यावेळी आमदार लताताई सोनवणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी,जि.प.सदस्य दिलिप पाटील,माजी जि.प सदस्य शांताराम पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले, तहसीलदार अनिल गावित, पोलीस निरीक्षक किरण दांडगे तसेच वेगवेगळ्या पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी तसेच आजी-माजी सैनिक, यांची विशेष उपस्थिती होती.दरम्यान गावातील वीर हरपल्याने बिडगांव गावात चुल पेटली नाही.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद
जळगाव ग्रामीण

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी
क्राईम

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group