• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बाप नावाला कलंक : घरी कुणी नसल्याचा बाप घेत होता फायदा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2022
in क्राईम, राज्य
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ९ डिसेंबर २०२२

बाप हे अस नात आहे निर्मळ आणि संवेदनशील प्रेमाचे मानले जाते. मात्र याच नात्याला एका निष्ठुर बापाने बाप – लेकीच्या नात्याला नाशिकमध्ये काळीमा फसणारी घटना घडली आहे. सख्या मुलीलाच आपल्या वासनेचा बळी एका पित्याने बनविल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल सात वर्षे आपल्या पित्यानेच बदनामीची धमकी देत सलग सात वर्षे अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बापाच्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या वेदना असह्य झाल्याने पीडित मुलीने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अंबड पोलीसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने अंबड परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. नाशिक डीजीपीनगर परिसरातील ही घटना असून अंबड पोलीसांनी नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. अंबड पोलिसांकडून याबाबत तपास केला जात आहे.

अंबड परिसरातील डीजीपीनगर परिसरातील एका कुटुंबातील पित्याने आपल्याच मुलीला वासनेचा बळी बनविल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीची आई, बहीण आणि भाऊ नसतांना पित्यानेच सलग सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार सुरू होते. आपलीच बदनामी होईल म्हणून पीडित मुलीला पित्याकडून धमकी दिली जात होती. नाशिकच्या अंबड पोलिसांत याबाबत पीडित मुलीने तक्रार दिली त्यावरून पित्याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घरी कुणीही नसल्याचा फायदा संशयित पित्याने घेतल्याचे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. 2016 पासून 2022 पर्यन्त अत्याचार करत असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. बाप लेकीचे नातं किती पवित्र आणि संवेदनशील असतं, मात्र याच नात्याला नाशिकमध्ये काळीमा फासला गेला असून नराधम पित्याला पोलीसांनी अटक केली आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group